Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
Cash Limit At Home | कोविड काळानंतर बहुतांश व्यक्ती ऑनलाइन पेमेंट ट्रांजेक्शनचा वापर करू लागले आहेत. तसं पाहायला गेलं तर, अजूनही मध्यम वयोगटातील बऱ्याच व्यक्ती किंवा आपल्या आई वडिलांच्या वयोगटातील व्यक्ती इंटरनेट फ्रेंडली नसल्यामुळे ऑनलाइन ट्रांजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात करणे टाळतात. त्यांना ऑफलाइन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करण्यात सुरक्षितता वाटते.
कॅश ट्रांजेक्शनमुळे बऱ्याच व्यक्तींच्या घरातील तिजोरीमध्ये भरपूर पैसे जमा करून ठेवलेले असतात. परंतु इन्कम टॅक्सने कोणत्याही व्यक्तीच्या घरामध्ये पैशांची किती लिमिट असावे याचे नियम बनवले आहेत. तुम्ही तुमच्या घरात किती लिमिटपर्यंत पैसे साठवून ठेवू शकता हे जाणून घ्या. त्याचबरोबर लिमिट बाहेर पैसे जमा झाले असतील आणि ही गोष्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळाली तर, तुमच्या घरात रेड पडू शकते. त्यामुळे cash limit at home च्या लिमिटविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
घरात पैसे ठेवण्याचा नियम काय सांगतो :
तसं पाहायला गेलं तर घरामध्ये पैसे साठवून ठेवण्याची कोणतीही लिमिट बनवली गेली नाहीये. परंतु तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तुम्ही तुमच्या घरात कितीही पैसे जमा करून ठेवू शकता. परंतु या पैशांचा काहीतरी सोर्सच नाही देखील गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणत्या माध्यमातून पैसा येत आहे या गोष्टीची पुरेपूर खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल.
तुमच्याकडे जास्त पैसे आहेत हे समजल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्या अर्निंग सोर्स बद्दलची सर्व कागदपत्रे आणि पुरावे दाखवावे लागतील.
कधी होऊ शकते तुमच्यावर कारवाई :
समजा तुम्ही जाचपडताळणी एजन्सीला कोणत्याही प्रकारच्या अर्निंग सोर्स बद्दलचे पुरावे देऊ शकला नाही तर, तुम्ही फार मोठ्या अडचणीत येऊ शकता. तुम्ही किती टॅक्स भरले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आयकर विभागाला दिली जाते आणि आयकर विभागाकडून झालेल्या पडताळणीमध्ये अनडिक्लेअर कॅश समोर आल्यावर तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाते. त्याचबरोबर तुमच्याकडून अघोषित रक्कमेतील 137% टॅक्स वसूल देखील केले जातात.
पैशांच्या बाबतीत नियम जाणून घ्या :
त्याचबद्दलच्या या नियमाबद्दल फार कमी व्यक्तींना ठाऊक आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातून 50,000 रुपयांची रक्कम काढून घेत असाल तर, तुम्हाला तुमचं पॅन कार्ड दाखवावे लागेल. त्याचबरोबर आयकर कलम 194 एन अंतर्गत एखाद्या व्यक्ती एकाच वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढत असेल तर, त्याच्याकडून टीडीएस कापला जातो. ही गोष्ट देखील जाणून घ्या की, हा नियम केवळ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी 3 वर्षांपेक्षा जास्त दिवस आयकर परतावा भरला नसेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Cash Limit At Home Thursday 19 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH