15 January 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल रिपोर्टमधील ही माहिती असते अत्यंत महत्त्वाची, कोणासोबतही शेअर करू नका - Marathi News

CIBIL Score

CIBIL Score | लोन घेणाऱ्या व्यक्तींसाठी त्याचबरोबर क्रेडिट कार्ड होल्डरसाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण की सिबिल स्कोर मुळेच लोन, क्रेडिट कार्ड चांगल्या दर्जाचे मिळणार की नाही हे सिबिल स्कोरवरच ठरते. तुमचं क्रेडिट कार्ड किती स्ट्रॉंग आहे हे देखील सिबिल स्कोरमुळेच कळते. बऱ्याच व्यक्ती सिबिल स्कोर रिपोर्टमधील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. परंतु याच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

सिबिल स्कोरच्या आधारावर बँकेकडून तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन मिळेल की नाही हे ठरते. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड देखील मिळेल की नाही हे सुद्धा तुमचा सिबिल स्कोरच ठरवेल. सिबिल स्कोर हा तीन अंकी नंबर असून 300 ते 900 च्यादरम्यान पाहायला मिळतो. तुमचा सिबिल स्कोर 700 पर्यंत किंवा 700 च्या वर असेल तर, उत्तम मानले जाते. तुमचा संपूर्ण सिबिल स्कोर रिपोर्टमध्ये मेन्शन केला जातो. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये बाकीच्या गोष्टी देखील नमूद केल्या जातात ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात.

सिबिल स्कोरमध्ये रिपोर्टसह पुढील माहिती महत्त्वाची असते :

1) ट्रान्सयुनियन सिबिल, सीआरआयइएफ हायमार्क, एक्सपेरियन, ईक्वीफॅक्स आणि क्रेडिट इन्फॉर्मेशनसारख्या कंपन्या वेगवेगळ्या वेळेवर सिबिल स्कोरचा रिपोर्ट काढतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या माहितीची पूर्तता केली गेली असते.

2) वर दिलेल्या सर्व क्रेडिट कंपन्या वित्तीय संस्थानांना त्याचबरोबर बँकांना क्रेडिट कार्ड निगडीत सर्व माहितीचा पाठपुरवठा करतात. या कंपन्या बँकांना क्रेडिट कार्ड आणि सिबिल रिपोर्टची सर्व माहिती प्रधान करतात. ज्यामध्ये लोनशी संबंधित माहिती देखील असते.

3) त्याचबरोबर सिबिल स्कोरच्या रिपोर्टमध्ये व्यक्तीचा किती सिबिल स्कोर आहे 300 ते 900 दरम्यान कोणता अंक सिबिल स्कोरचा आहे हे तपासलं जातं. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मवेळ, यांसारखी महत्त्वाची आणि पर्सनल इन्फॉर्मेशन देखील सिबिल रिपोर्टमध्ये नमूद केलेली असते.

4) त्याचबरोबर सिबिल स्कोरमध्ये तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्टरी देखील पाहायला मिळते. क्रेडिट हिस्ट्रीमध्ये तुम्ही किती वेळा लोन घेतलं आहे, त्याचबरोबर तुम्ही किती पैशांचं लोन घेतलं आहे या सर्व माहितीचा आढावा सिबिल रिपोर्टमध्ये नमूद केलेला असतो.

5) त्याचबरोबर तुमच्या सिबिल रिपोर्टची एक स्पेशल इंक्वायरी देखील केली जाते. समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये लोन मिळवण्यासाठी अप्लाय केलं आहे तर, बँक क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीला तुमचा सर्व क्रेडिट रिपोर्ट शेअर करण्याची विनंती करते.

Latest Marathi News | CIBIL Score 07 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x