26 December 2024 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा

Credit Card Application

Credit Card Application | सध्याच्या घडीला बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड वापरणे हा एक प्रकारचा ट्रेंड झाला आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही बाहेर असताना केव्हाही पैशांचे मोठमोठे ट्रांजेक्शन करू शकता. झपाट्याने वाढत असलेला क्रेडिट कार्ड ट्रेंड फॉलो करण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला बनवणे अत्यंत गरजेचे आहे. खराब सिबिल स्कोरमुळे बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यास पूर्णपणे नकार देऊ शकते.

सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय जाणून घ्या :

सुरक्षित क्रेडिट कार्ड अशा प्रकारचे क्रेडिट कार्ड असते ते सुरक्षित मुदत ठेवीच्या बदल्यात दिले जाते. याचाच अर्थ असा की तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुमची बँकेमध्ये एफडी असणे गरजेचे आहे. बऱ्याच कार्ड्समध्ये एफडीची मर्यादा 85 टक्क्यांपर्यंत ठेवली जाते.

म्हणजेच ग्राहकाची एफडी बँकेमध्ये राहते आणि ग्राहक अगदी सहजरीत्या क्रेडिट कार्ड वापरू शकतो. परंतु क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर केले नाही तर, बँक तुमच्याकडून चार्जेस वसूलणार. त्यामुळे ज्या व्यक्तींना बँकेने क्रेडिट कार्ड देण्यापासून नकार दिला आहे त्या व्यक्तींसाठी सुरक्षित क्रेडिट कार्ड हा एक उत्तम पर्याय ठरेल.

सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे जाणून घ्या :

1. तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर सुधारायचा असेल आणि लवकरात लवकर बँकेकडून क्रेडिट करा मिळवायचे असेल तर, तुम्हाला वेळेवर बिले भरले अत्यंत गरजेचे आहे.
2. क्रेडिट कार्डची मर्यादा ही तुमच्या एफडीच्या रक्कमेवर अवलंबून असते. याचाच अर्थ असा की, एफडीची रक्कम जेवढी जास्त असेल तेवढीच कारची मर्यादा देखील चांगली असेल.
3. खराब क्रेडिट स्कोरचा कोणत्याही प्रकारचा पुरावा तुम्हाला द्यावा लागत नाही. म्हणजे तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचा पुरावा देण्याची गरज नाही.
4. त्याचबरोबर क्रेडिट कार्डधारकाला खर्चाव्यतिरिक्त मर्यादा मिळते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Card Application 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card Application(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x