23 February 2025 8:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा

Credit Card

Credit Card | वर्षानुवर्षे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या वाढतच चालली आहे. आज-काल विविध प्रकारचे पेमेंट, बिले भरण्यासाठी व्यक्तींच्या खात्यामध्ये बॅलन्स शिल्लक जरी नसली तरी सुद्धा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व कामे पूर्ण करू शकता. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधीत काही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

10 कोटींपेक्षा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या जास्त :

भारतातील बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डमुळे त्यांना अगदी कोणत्याही ठिकाणी बिले किंवा पेमेंट करण्यासाठी सोपे पडते. क्रेडिट कार्ड खरेदी करणे म्हणजेच एक प्रकारचे कर्ज घेणे होय. 2023 या वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या 1.67 करोड एवढा आकडा समोर आला होता. त्याआधी 2022 या वर्षामध्ये 1.22 करोड व्यक्तींचा आकडा समोर आला.

सिबिल स्कोर होतो खराब :

1. तुमच्यापैकी देखील बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करत असतील. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर प्रत्येक एक महिन्यानंतर त्याचे बिल बनते. समजा तुम्ही हे बिल वेळेवर भरले नाही तर, तुमच्या सिबिल स्कोरवर याचा थेट परिणाम पाहायला मिळतो. सिबिल स्कोर खराब झाल्यामुळे तुम्हाला भविष्यात लोन मिळण्यासाठी भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते.

2. समजा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत आहात आणि क्रेडिट कार्डची लिमिट देखील दिली आहे तर, तुम्हाला क्रेडिट कार्डच्या लिमिटपर्यंत क्रेडिट कार्ड वापरायचे नाही. समजा तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट 100,000 रुपये आहे तर, 20,000 ते 30,000 रुपयांपर्यंतच तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे. नाहीतरी याचा थेट वाईट परिणाम सिबिल स्कोरवर होताना पाहायला मिळतो.

3. ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्डच्या संपूर्ण लिमिटपर्यंत ते सुद्धा वारंवार पैसे खर्च करत असाल तर, तुम्ही आर्थिकदृष्ट्या तितकेसे सक्षम नाही असे समजले जाते. तुम्ही क्रेडिट कार्डची लिमिट पूर्णपणे खर्च करून टाकत असाल तर, तुमचा सिबिल स्कोर झटपट कमी होऊ शकतो.

4. बहुतांश व्यक्तींना प्रश्न पडला असेल की, सिबिल स्कोर म्हणजे काय. तर, सिबिल स्कोर हा एक तीन अंकी क्रमांक असतो. जो 300 ते 700 या अंकांदरम्यान पाहायला मिळतो. तुमचा सिबिल स्कोर 500 हून अधिक असेल तर, तुम्ही आर्थिकदृष्ट्या नियोजनबद्ध आहात असे समजले जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Card Thursday 23 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Credit Card(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x