19 April 2025 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या

Electricity Bill

Electricity Bill | इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच विज बिल. विज बिल हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपण दररोज वीज वापरतो आणि महिन्याच्या शेवटी इतर बिलांप्रमाणे विज बिल देखील भरतो. आता 2024 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू आहे. दरम्यान सरकार नवीन वर्षाचे स्वागत अतिशय अनोख्या पद्धतीने करणार आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध निर्णय पार पाडण्यात आले. यामध्ये 2025 म्हणजेच नवीन वर्षाच्या विकासीकरणासाठी सरकारने वेगवेगळे धोरण असल्याचे समजले. अशातच सध्या ‘वीज बिल माफी 2025’ या योजनेची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सरकारची 2025 ची सर्वाधिक महत्वकांक्षिक असलेली ही योजना ठरणार आहे. नेमकं काय आहे या योजनेमध्ये जाणून घेऊया.

विज बिल माफी 2025 :

विज बिल माफी 2025 ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. यामध्ये गरीब प्रवर्गातील व्यक्तींना विज बिल माफ करून 100% सबसिडी प्रदान केली जाणार आहे. सरकारने बनवलेल्या नियमावली अंतर्गत जो व्यक्ती सर्व नियमांमध्ये पुरेपूरपणे बसतो तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे गरीब घरांना विज प्रदान करणे होय.

योजनेचे प्रमुख लाभ आणि पात्रतेविषयी जाणून घ्या :

1. विज बिल माफी योजनेसाठी उपभोक्त्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
2. इतर विज बिलनुसार योजनेत सामील होणाऱ्या उपभोगत्यांना 100% सूट देण्यात आली आहे.
3. ही योजना केवळ ग्रामीण नाही तर, शहरी भागातील व्यक्तींसाठी देखील उपलब्ध आहे.
4. सरकारी आणि आर्थिक रूपाने जी कुटुंबे दुर्बळ आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार.
5. योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करताना उपभोक्ताकडे आधार कार्ड त्याचबरोबर विज बिल असणे गरजेचे आहे.

योजनेअंतर्गत मिळणार मोफत मोबाईल रिचार्ज :

सोशल मीडियावर या गोष्टींची देखील तुफान चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे विज बिल माफी योजनेअंतर्गत उपभोक्तांना 6 महिने प्रधानमंत्री फ्री रिचार्ज देखील मिळणार आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींची पुरेपूर माहिती करून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. कोणत्याही खोट्या किंवा फसव्या गोष्टींना बळी पडू नका. यासाठी तुम्हाला केवळ सरकारी पोर्टलचा उपयोग करून माहिती सुनिश्चित करून घ्यायची आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Electricity Bill Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Electricity Bill(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या