5 February 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या
x

EPF on Salary | वय वर्ष 30 आणि बेसिक सॅलरी रु.10,000 असणाऱ्यांना EPF ची इतकी रक्कम मिळणार, फायद्याची अपडेट

EPF on Salary

EPF On Salary | खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ हा एक रिटायरमेंट फंडाप्रमाणे आहे. जेवढेपण कर्मचारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या रिटायरमेंटनंतरची चिंता सतावत असते.

कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% योगदान होत असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्याकडून जेवढे योगदान होते तेवढेच योगदान कंपनी आणि नियुक्तांकडून करण्यात येते. 2023 साठी 8.15% व्याजदर होते. प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटची व्यवस्था ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनमार्फत केली जाते.

वय 30 वर्ष आणि बेसिक सॅलरी 10,000 :
समजा एखाद्या व्यक्तीचं वय 30 वर्ष आहे आणि त्याची बेसिक सॅलरी + DA 10,000 रुपये आहे आणि तो व्यक्ती 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या कारकीर्द देत एकूण 28 वर्ष कामाचे योगदान दिले. आता आपण रिटायरमेंटपर्यंत कॅल्क्युलेशन केलं तर, 67 लाख रुपयांचा फंड तयार होतो. ये रकमेमध्ये प्रत्येक वर्षी 10% वार्षिक इन्क्रिमेंट देखील शामील असते.

कॅल्क्युलेशन :
1. बेसिक सॅलरी + DA : 10,000
2. निवृत्तीचे वर्ष : 58
3. सध्याचे वय : 30 वर्ष
4. कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12%
5. नियुक्तांकडून होणारे योगदान : 3.67
6. ईपीएफचे व्याजदर : 8.15% प्रति वर्ष
7. वार्षिक इन्क्रिमेंट : 10%
8. 58 वर्षांमध्ये मॅच्युरिटी फंड : 67.75 लाख
9. एम्पलोयी कॉन्ट्रीब्युशन : 21.40 लाख
10. एम्प्लॉयर कंट्रीब्युशन : 6.54
11. एकूण कार्पस : 27.95 लाख रुपये.

अशा पद्धतीने होते व्याजाचे कॅल्क्युलेशन :
ईपीएफ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला रनिंग बॅलेन्स म्हणजेच पीएफ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आधारावर कॅल्क्युलेट केले जाते. परंतु हे पैसे वर्षाच्या शेवटी खात्यामध्ये जमा केले जातात. समजा एखाद्या व्यक्तीने चालू वित्त वर्षामधील बॅलन्स रक्कम काढून घेतली तर, ती कापून बारा महिन्यांचं व्याज काढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF on Salary 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x