EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या
EPF Withdrawal | ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा देण्यात येते. ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना आपात्कालीन, लग्न समारंभ, शैक्षणिक खर्च त्याचबरोबर आणखीन महत्त्वाच्या खर्चासाठी तुम्ही ईपीएफमधून पैसे काढू शकता. दरम्यान गेल्या काही वर्षांत ईपीएफओ संघटनेने केलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्याला कोणत्याही अडचणी शिवाय अगदी सहजरित्या पैसे काढता येत आहेत.
त्याचबरोबर इमर्जन्सी फंडसाठी आधी 50,000 रुपयांची रक्कम काढता येत होती. परंतु बदलत्या नियमानुसार आता कर्मचारी 50 ऐवजी 1,00,000 लाख रुपयांची रक्कम काढू शकतो. ईपीएफओ खात्याचा आणखीन एक नियम आहे जो फार कमी लोकांनाच माहित आहे. हा नियम नसून सुविधा आहे तर, या सुविधेमध्ये तुम्हाला कंपनीच्या कोणत्याही परवानगीशिवाय ईपीएफ खात्यातून पैसे काढता येणार आहेत. कसे, जाणून घ्या.
अशा पद्धतीने काढता येतील ईपीएफ खात्यातून पैसे :
1. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला महत्वाचे सर्व कागदपत्र जमा करावे लागतील. लक्षात असू द्या की, तुमच्या कागदपत्रांवरची सर्व माहिती अधिकृत आणि अचूक असावी.
2. ईपीएफ खात्यासाठी तुमची विशिष्ट ओळख म्हणजे तुमचा यूएएन नंबर. तुम्हाला तुमचा युएएन नंबर ठाऊक असायला हवा.
3. तुमचा ईपीएफ कोणत्या बँकेतच जात आहे किंवा कोणत्या बँकेमध्ये जमा होत आहे याबाबतची सर्व माहिती तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे.
4. सर्व कागदपत्रांसह तुम्हाला आणखीन एक ओळखपत्र द्यावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र सोबतीला घ्या.
5. त्याचबरोबर तुमच्याजवळ एक कॅन्सल चेक असणे देखील अत्यंत गरजेचे आहे. ते कॅन्सल चेक वर तुमचा आयएफएससी कोड असणे अनिवार्य आहे.
असे काढा पैसे :
1. या आधी अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याची सही लागायची. परंतु यामध्ये तुम्ही तुमच्या सही शिवाय देखील पैसे काढू शकता.
2. हे काम करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जनरेट करावे लागेल. तुम्ही क्लेम केल्याबरोबर 15 दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे येतात.
3. दरम्यान कंपनीच्या परवानगीशिवाय पैसे काढण्यासाठी तुमच्याजवळ यूएएन नंबर, अपडेटेड असलेली केवायसी आणि युएएन नंबरबरोबर तुमचा फोन नंबर कनेक्ट असला पाहिजे. जर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे तयार असतील तर, तुम्ही कंपनी शिवाय देखील स्वतःचा पीएफ काढून घेऊ शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPF Withdrawal 31 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन