6 November 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News Job Opportunity | 10'वी पास असाल तरीसुद्धा मिळेल सरकारी नोकरी; सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाणून घ्या Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News
x

EPFO Passbook | पगारदारांनो, हायर-पेन्शनसाठी अपडेट लक्षात घ्या, अन्यथा हायर-पेन्शन मिळणार नाही, फॉलो करा स्टेप्स

EPFO Passbook

EPFO Passbook | कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस 1995 अंतर्गत तमाम पेन्शनर्सला हायर पेन्शनची आतुरता लागलेली आहे. एकूण 97000 पेन्शनर (Pension on Higher Wages) ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एका रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं की 8,401 पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि 89,235 पेन्शनर डिमांड नोटीस प्राप्त करून बसले आहेत. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे केवळ त्याच पेन्शनरची पेन्शन हायर केली आहे जे अतिउच्च पेमेंटसाठी योग्य आहेत. ईपीएसमध्ये हायर पेन्शनसाठी नेमका कोणता पर्याय दिला गेला आहे पाहून घेऊ.

हायर पेन्शन पर्याय :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याने म्हणजेच पेन्शन लाभार्थ्याने ईपीएसमधील हायर पेन्शन पर्याय निवडला असेल तर तो (Higher Employer Contribution) हा पर्याय निवडत आहे असं समजून घ्या. त्याचबरोबर पगारवाढीच्या आधारावर पेन्शन योजनेत नीयोक्ताचे योगदान प्रमाणित केले जाते.

त्याचबरोबर जे 1 सप्टेंबर 2014 पासून EPFO सदस्य होते त्यांना हायर पेन्शन पर्याय निवडता येणार आहे. त्याचबरोबर काही रक्कम बाजूला काढून पेन्शन फंडमध्ये ठेवली जाऊ शकते आणि हीच रक्कम हळूहळू व्याजासकट वाढत जाऊन एक मोठी पेन्शन रक्कम बनण्यास मदत होते.

स्टेटस चेक करण्यासाठी फॉलो करा पुढील स्टेप्स :
फॉर्म भरून झाल्यानंतर ईपीएफओने वेबसाईटवर जाऊन स्टेटस चेक करण्यासाठी एक युआरएल तयार केले आहे. समजा तुम्ही हायर पेन्शनसाठी क्लेम केलं असेल तर या स्टेप्स फॉलो करून एप्लीकेशन स्टेटस चेक करू शकता.

1. एप्लीकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओ मेंबर ई-सेवा पोर्टलवर जावं लागेल.

2. आता समोर उघडलेल्या स्क्रीनला खालच्या दिशेने स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला track application status for pension on higher wages हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

3. आता तुमच्याकडून acknowledgement number, PPO number, UAN number मागण्यात येईल. सर्व इन्फॉर्मेशन भरून कॅपच्या कोड देखील पूर्ण करून घ्यायचा आहे.

4. त्यानंतर आधार क्रमांक, बायोमेट्रिक, वन टाइम पिन ओटीपी, हा सर्व डेटा प्रदान करण्यासाठी तुम्हाला चेक बॉक्स या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर गेट ओटीपी अशा पद्धतीचा ऑप्शन येईल त्यावर देखील क्लिक करायचं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x