EPFO Passbook | नोकरदारांनो, महिना 25,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा आरामात EPF चे 2 करोड रुपये मिळणार
EPFO Passbook | खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन ही संस्था कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडला मॅनेज करण्याचे काम करते. नोकरी करत असलेल्या व्यक्तींच्या मूळ पगारातील एक भाग EPF म्हणून बाजूला काढला जातो. प्रत्येक महिन्याला पगाराच्या हिशोबाने पीएफची रक्कम बाजूला काढून रिटायरमेंटपर्यंत कर्मचाऱ्याला लाखो किंवा करोडोंचा फंड तयार करता येतो.
एखाद्या कर्मचाऱ्याला 20 किंवा 25,000 हजार रुपयांएवढी बेसिक सॅलरी असेल तरीसुद्धा कर्मचारी रिटायरमेंटपर्यंत करोडो रुपयांची रक्कम ईपीएफच्या माध्यमातून जोडू शकतो. समजा तुमची बेसिक सॅलरी 25000 आहे आणि तुमचं वय 25 वय वर्ष आहे तर तुम्ही अगदी आरामशीर रिटायरमेंटपर्यंत 2 करोडो रुपयांचा फंड जमा करू शकता.
प्रत्येक महिन्याला होणारी जमा रक्कम :
1) बेसिक सॅलरी + महागाई भत्ता : 25,000
2) ईपीएफमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 12% : 3,000 रुपये
3) कंपनीकडून होणारे योगदान 3.67% : 917.50 रूपये
4) कंपनीचे ईपीएसमधील योगदान 8.33% : 2082.50 रूपये
5) पीपीएफ खात्यात प्रत्येक महिन्याला योगदान : 3,000 + 917.50 : 3,917,5
ईपीएफओ नियम :
ईपीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याला बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता मिळून एकूण बारा टक्के योगदान द्यावे लागते. त्याचबरोबर कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन प्रकारचे योगदान केले जाते. ज्यामध्ये 8.33% ईपीएस म्हणजेच पेन्शन फंडमध्ये आणि 3.67% ईपीएफमध्ये जमा केले जाते. पीपीएफ मध्ये जमा होणाऱ्या रक्कमेवर व्याजदर देखील निश्चित आहे. हे व्याजदर सध्याच्या घडीला 8.25% दिले जात आहे.
25,000 बेसिक सॅलरी कॅल्क्युलेशन :
1) कर्मचाऱ्याचे वय : 25 वय वर्ष
2) रिटायरमेंटपर्यंतचे वय : 60 वर्ष
3) मूळ पगार आणि DA : 25 हजार रुपये
4) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12 टक्के
5) कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात केले जाणारे योगदान : 3.67%
6) पीएफवर व्याज : 8 25%
7) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%
8) आतापर्यंतचे संपूर्ण योगदान : 45,05,560
9) रिटायरमेंटपर्यंत जमा होणारा फंड : 1.81 करोड
10) व्याजाचा एकूण फायदा : 1,35,99,128 रूपये
समजा एखाद्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षाने 5% इन्क्रिमेंट होत असेल तर, तुम्हाला 1.81 करोड रुपये मिळतील. त्याचबरोबर आणखीन इन्क्रिमेंट झाली तर, कर्मचारी 2 करोडोंचा मालक देखील बनू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPFO Passbook 19 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार