8 January 2025 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी

EPFO Passbook

EPFO Passbook | बहुतांश व्यक्ती ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत काम करतात. प्रत्येक महिन्यातील पगाराचा 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार करता यावा यासाठी ईपीएफओ संघटना काम करते.

तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये बहुतांश पीएफ खाते आहेत. दरम्यान ईपीएफ खात्यातील नियम असे असतात की, ईपीएफओ संस्था वारंवार नियमांमध्ये बदल करते. जसजसे नवीन नियम येतात तसतसे कर्मचाऱ्यांना नवीन सुविधा देखील दिल्या जातात. कंपनीकडून क्लेम व्हेरिफाय केले जाते आणि तुम्हाला तुमचे पैसे दिले जातात.

पूर्वी पैसे कसे मिळायचे :

कर्मचाऱ्याला ईपीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाइन क्लेम अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही संपूर्ण क्लेम प्रक्रिया ईपीएफओ मेंबर पोर्टलवर करण्यात येते. नंतर तुम्हाला

काही दिवसांपूर्वी ईपीएफओने त्यांच्या ईपीएफ 3.0 या नवीन वर्जनबद्दल घोषणा केली होती आणि लवकरात लवकर त्या गोष्टी लागू करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये तुम्हाला ईपीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डप्रमाणेच एक कार्ड देण्यात येते. या कार्डच्या वापराने तुम्हाला अगदी सहजरीत्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

जुन्या कंपनीतील पैसे देखील काढता येणार :

ईपीएफओ 3.0 मध्ये मिळणाऱ्या कार्डद्वारे ईपीएफ खातेधारक चटकन अगदी गरजेवेळी ईपीएफ खात्यातील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढू शकणार आहे. आतापर्यंत ईपीएफओने विविध नियम लागू केले आहेत. त्यामधील या नियमामुळे ईपीएफवर्ग सुखावणार आहे. सध्या या गोष्टीची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाहीये परंतु लवकरात लवकर सरकार हा नवा नियम लागू करू शकते.

बँक खात्याप्रमाणे वापरता येईल ईपीएफ खाते :

सरकारने नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याप्रमाणेच ईपीएफ खात्यातील पैसे काढता येऊ शकणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमचे ईपीएफ खाते बँक खात्याप्रमाणेच हाताळू देखील शकणार आहात. पीएफ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाट पहावी लागणार नाही ही गोष्टच ईपीएफओ खातेधारकांना दिलाचा देते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x