20 November 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर चार्टवर 'ओव्हरसोल्ड', तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स GMP IPO | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधीचा फायदा घ्या - IPO GMP FD Interest Rate | स्वतःच्या नाही तर पत्नीच्या नावाने सुरू करा FD; पैसे वाचतील, टीडीएसवर देखील मिळेल सूट - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर फोकसमध्ये आला, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, यापूर्वी 1689% परतावा दिला - NSE: RVNL Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD नव्हे, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 1 वर्षात 42% परतावा देईल - NSE: MAHABANK Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON
x

FD Interest Rate | स्वतःच्या नाही तर पत्नीच्या नावाने सुरू करा FD; पैसे वाचतील, टीडीएसवर देखील मिळेल सूट - Marathi News

FD Interest Rate

FD Interest Rate | सध्याच्या घडीला लाखोंच्या संख्येने लोक शेअर बाजारात आपले पैसे गुंतवून चांगला प्रॉफिट कमवत आहेत. परंतु शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा हा निश्चित नसतो. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती फिक्स असणाऱ्या रिटर्नच्या शोधात असतात. बरेच लोकं बँकेत जाऊन एफडीमध्ये देखील पैसे गुंतवतात. कारण की एफडीचे व्याजदर हे निश्चित असते. आज आम्ही तुम्हाला FD विषयी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचे भरपूर पैसे वाचवाल आणि टीडीएस देखील भरावा लागणार नाही.

पत्नीच्या नावे करा एफडी :

FD च्या व्याजदराचे काही नियम आहेत. या नियमाप्रमाणे समजा तुम्ही 40000 हून अधिक व्याज प्राप्त करत असाल तर, तुम्हाला टीडीएस म्हणून 10% रक्कम भरावी लागते. परंतु तुम्ही हेच खातं तुमच्या पत्नीच्या नावे उघडलं तर, तुमचे टीडीएसचे पैसे वाचू शकतील.

या व्यक्तींना मिळते टीडीएसवर सूट :

ज्या नोकरदारांचे वार्षिक टॅक्सेबल इन्कम 2.5 लाखांपर्यंत असते किंवा त्याहून कमी असते त्यांना टीडीएस रक्कम भरण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर काही बँका एफडीच्या व्याजदरावर पैसे देखील देतात. हे पैसे तुमच्या वेतनामध्ये मोजले जातात आणि याच कारणामुळे तुम्हाला एफडीच्या व्याजावर पैसे भरावे लागतात.

पत्नीसह जॉईंट खातं उघडा :

त्याचबरोबर तुम्ही आणखीन एका ट्रिकने एक्स्ट्रा चार्जेसपासून अलिप्त राहू शकता. यासाठी तुम्हाला पत्नीसह जॉईंट खातं उघडावं लागेल आणि बँकेचे प्रमुख होल्डर तुमच्या पत्नीला बनवावे लागेल. असं केल्याने तुमची पत्नी फर्स्ट अकाउंट होल्डर बनेल त्यामुळे आपोआपच तुमच्याकडून कोणताही प्रकारचा टीडीएस घेतला जाणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | FD Interest Rate 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#FD Interest Rate(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x