22 November 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
x

Gratuity Calculator | पगारदारांनो, ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी 'या' सूत्राचा वापर करा, रक्कम सहज समजेल - Marathi News

Highlights:

  • Gratuity Calculator
  • ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र :
  • सूत्राचा अर्थ :
  • 75,000 च्या पगारावर आणि 15 वर्षांच्या हिशोबाने किती मिळेल ग्रॅच्युईटीची रक्कम जाणून घ्या.
  • कंपनी रजिस्टर नसेल तर, ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार नाही :
Gratuity Calculator

Gratuity Calculator |आपण एखाद्या कंपनीला आपली 10 ते 15 वर्ष कामाचे दिले असतील तर, कंपनी त्याबदल्यात आपल्याला ग्रॅच्युईटी देते. ग्रॅच्युईटीची रक्कम महागाई भत्ता, मूळ वेतन आणि कमिशन यातील गोष्टींवर आधारित असते. जर तुम्हाला तुमच्या ग्रॅच्युईटीची रक्कम मोजायची असेल परंतु कशी मोजायची हे ठाऊक नसेल तर, चिंता नको.

आज आम्ही तुम्हाला ग्रॅच्युईटी कशा पद्धतीने मोजली जाते याबद्दल सांगणार आहोत. मोजणीसाठीचे एक सोपे सूत्र तयार केले गेले आहे. या सूत्राच्या सहाय्याने तुम्ही अगदी सहजरीत्या तुमच्या शेवटच्या पगारावरून ग्रॅच्युईटीची रक्कम मोजू शकता.

ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र :
अगदी सोप्या पद्धतीने ग्रॅच्युईटी मोजण्यासाठी तुम्ही (शेवटचा पगार)×( कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या)×(15/26). नोकरी सोडल्यानंतर तुमच्या हातात कंपनी ग्रॅच्युईटीची किती रक्कम देणार हे या सूत्रामुळे अगदी सहजरीत्या समजून येईल.

सूत्राचा अर्थ :
सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शेवटचा पगार म्हणजेच, तुमचे काम सोडण्याआधीचे 10 ते 12 महिने एवढा टाईम. त्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये एकूण किती वर्ष कामासाठी योगदान केले ती संख्या लिहायची आहे. त्यानंतर 15 26. आता पंधरा सव्वीस म्हणजे प्रत्येक महिन्यात चार दिवस रविवारचे दिवस असतात. या हिशोबाने महिन्याचे फक्त 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन केले जाते.

75,000 च्या पगारावर आणि 15 वर्षांच्या हिशोबाने किती मिळेल ग्रॅच्युईटीची रक्कम जाणून घ्या.

समजा तुम्ही कंपनीमध्ये एकूण 15 वर्ष काम केलं आणि तुमची शेवटच्या महिन्याची सॅलरी 75,000 रुपयांइतकी आहे तर (75,000)×(15)×(15/26). या सूत्राप्रमाणे संपूर्ण कॅल्क्युलेशन केले असता तुम्हाला ग्रॅच्युईटीची एकूण रक्कम 6,49,038 रुपये इतकी मिळेल.

कंपनी रजिस्टर नसेल तर, ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार नाही :

ज्या कंपन्या ग्रॅच्युइटी ॲक्ट अंतर्गत नसतील त्यांना वरील दिलेल्या सुत्राप्रमाणे ग्रॅच्युएटी मिळणार नाही. ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत नसलेल्या कंपन्या त्यांच्या मर्जीनुसार स्वेच्छेने कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी रक्कम देऊ शकतात. परंतु ही रक्कम शेवटच्या पगाराच्या निम्म्या भागाएवढी असते.

Latest Marathi News | Gratuity Calculator for salaried peoples 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity Calculator(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x