28 January 2025 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News

Gratuity Money

Gratuity Money | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्रॅच्युइटी रक्कम मिळतेच. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित ग्रॅच्युएटी रक्कम नेमकी कोणाला मिळणार हा प्रश्न देखील उपस्थित होतो.

समजा मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधीच ग्रॅच्युइटी रक्कमेकरीता नॉमिनी तयार करून ठेवला असेल तर, व्यक्तीच्या मृत्यूनंतर ग्रॅच्युईटी संबंधित सर्व रक्कम नॉमिनीला मिळते. तरीसुद्धा बऱ्याच व्यक्तींनी अजून देखील ग्रॅच्युइटी रक्कमेसाठी नॉमिनी तयार करून ठेवले नाहीत. याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा नॉमिनी बनवायचं असेल तर फॉर्म F भरून सर्व अडचणी दूर करता येऊ शकतात.

जाणून घ्या कोणाकोणाला नॉमिनी केले जाऊ शकते :
तुम्ही 1972 च्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी एक्टनुसार तुमच्या घरातील पत्नी, आई वडील, विवाहित किंवा अविवाहित मुलं, तुमच्या नवरा बायकोचे आई वडील, मृत व्यक्तीची विधवा पत्नी किंवा मुलं. यांना अगदी सहजरित्या नॉमिनी केले जाऊ शकते.

नॉमिनी नसेल तर मोठा प्रॉब्लेम होईल :
जर तुमची ग्रॅच्युएटी रक्कम घेण्यासाठी कोणताही नॉमिनी तुम्ही तयार केला नसेल तर, तुम्हाला याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकते. नॉमिनी नसेल तर, कायदेशीररित्या जे कोणी तुमचे उत्तरअधिकारी असतील त्यांना सर्व सर्व प्रकारचे कागदपत्र कायदेशीर रित्या द्यावी लागतील. परंतु या गोष्टीत झगडे भांडण होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कायद्यापासून वाचण्यासाठी नॉर्मली बनण्याची शिफारस केली जाते.

अशा पद्धतीने सबमिट करा ग्रॅच्युएटी नॉमिनेशन :
1. सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म F भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला एचआर डिपार्टमेंटकडून उपलब्ध होईल. या फॉर्ममध्ये काही बेसिक माहिती भरावी लागेल.
2. बेसिक माहितीमध्ये कर्मचाऱ्याचे नाव आणि पत्ता विचारण्यात येईल. त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीला नॉमिनी करत आहात त्याचा देखील पत्ता आणि संपूर्ण नाव द्यावं लागेल.
3. पुढे तुम्हाला तुमच्या आणि नॉमिनीमधील संबंधांविषयी विचारण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक नॉमिनीला किती ग्रॅच्युईटी मिळणार हे देखील निर्धारित केले असेल.
4. त्यानंतर तुम्हाला या फॉर्मवर सही करायची आहे. फॉर्मवर तुमच्या सहीबरोबर तुमच्या नॉमिनीची सही देखील लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gratuity Money 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity Money(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x