5 February 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या
x

Gratuity Money Alert | मासिक 75,000 रुपये पगार असणाऱ्यांना ग्रॅच्युईटीचे 4,32,692 रुपये मिळणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या

Gratuity Money Alert

Gratuity Money Alert | नुकतेच नव्याने नोकरीला लागलेल्या व्यक्तींना ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेटरविषयी फारशी माहिती नसते. ग्रॅच्युईटीची रक्कम नेमकी कशा पद्धतीने कॅल्कुलेट केली जाते याबद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते. ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे योगदान एखाद्या कंपनीमध्ये 5 वर्ष किंवा त्याहून जास्त दीले तर कंपनीकडून कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी रक्कम देण्यात येते. ही रक्कम कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला मिळते.

ग्रॅच्युईटीची रक्कम कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीत इतके वर्ष काम केलेल्याचा मोबदला म्हणून कर्मचाऱ्याला दिली जाते. अशातच आज आम्ही तुम्हाला ग्रॅच्युइटी रक्कम मोजण्याचा एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहोत.

ग्रॅच्युईटीची रक्कम कशा पद्धतीने मोजली जाते :

ग्रॅच्युईटीची रक्कम मोजण्यासाठी ग्रॅच्युईटी कायदा 1972 अंतर्गत एका सूत्राच्या माध्यमातून मोजली जाते. हे सूत्र म्हणजे (कर्मचाऱ्याचे मूळ वेतन x नोकरीचा कालावधी x 15/26). या सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ग्रॅच्युएटी रक्कम मोजता येईल.

सूत्राचा वापर करून तुमच्या पगारानुसार मोजा ग्रॅच्युएटी रक्कम :

कर्मचाऱ्याने एकूण 10 वर्षाचे कामच योगदान दिले असेल आणि त्याला मासिक पगार 75,000 रुपये असेल तर, सूत्राप्रमाणे ग्रॅच्युईटीची रक्कम काढण्यासाठी 75000 x 10 वर्षे x (15/26) म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला 4,32,692 रुपयांची ग्रॅच्युईटी रक्कम मिळेल.

वेगळ्या पद्धतीने देखील मोजतात ग्रॅच्युइटी रक्कम :

ग्रॅच्युइटीबाबत एक महत्त्वाची गोष्ट ठाऊक असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत तुझी कंपनी येते त्यात कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सूत्राप्रमाणे ग्रॅच्युइटी रक्कम मिळण्यास मदत होते. ज्या कंपन्या ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत येत नाहीत त्यांना कंपनीत स्वेच्छेने ग्रॅच्युईटीची रक्कम प्रदान करते. ही रक्कम प्रत्येक कंपनीची वेगवेगळी असू शकते.

नोटीस कालावधी मोजला जातो का :

बऱ्याच व्यक्तींना एक शंका असते ती म्हणजे ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत ग्रॅच्युईटी देण्याआधी नोटीस कालावधी मोजला जातो का. तर याचे उत्तर होय आहे. समजा एखाद्या कर्मचार्‍याने आपल्या कामाचे 5 ऐवजी 4 वर्ष आणि 10 महिने काम केलं असेल तर, त्याचा संपूर्ण नोटीस कालावधी मोजला जातो आणि 2 महिन्यांचा नोटीस कालावधी मोजला जाऊन त्याला ग्रॅच्युइटी रक्कम देखील दिली जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gratuity Money Alert Tuesday 04 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity Money Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x