22 January 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News

Home Loan Alert

Home Loan Alert | प्रचंड महागाईच्या काळात स्वतःचं घर घेणे ही एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येकाकडे एवढी मोठी अमाउंट बाजूला पडलेली नसते. परंतु तुम्ही होम लोनचा विचार नक्कीच करू शकता. बहुतांच्या व्यक्ती गृह कर्ज घेऊनच आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करत आहे.

सध्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जो व्यक्ती गृह कर्ज घेऊन घर घेतो त्याला दीर्घकाळात मोठा हप्ता देत पैसे फेडावे लागतात. अशावेळी कधी एकदा लोन फेडून होत आहे याकडे व्यक्तीचं लक्ष लागलेलं असतं. कारण की घरात कर्ज फेडता फेडता लोकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. समजा 25 वर्षांत लोन तुम्हाला केवळ 13 वर्षांत फेटता आलं तर, होय हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला लोन फेडण्याची एकच स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत.

लवकरात लवकर फेडून होईल लोन :

समजा एखाद्या व्यक्तीने 9 टक्क्याने 25 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचं होम लोन घेतलं. तर, तो व्यक्ती प्रत्येक महिन्याला 62,940 रुपये EMI हप्ता भरणार. म्हणजेच तो व्यक्ती 25 वर्षांत प्रिन्सिपल अमाऊंट म्हणून 75 लाख रुपये भरणार आणि त्याला 1.14 करोड रुपयांचं व्याज देखील द्यावे लागणार. याचाच अर्थ तुम्हाला लोनवर डबल पेमेंट करावे लागतं.

अशा पद्धतीने वाचवता येतील 52 लाख रुपयांची रक्कम :

लवकरात लवकर लोन फेडण्याची भन्नाट ट्रिक म्हणजे तुमच्या वार्षिक सॅलरी ग्रोथनुसार EMI वाढ. समजा त्या व्यक्तीने 5% EMI वाढवला तर, तुम्हाला 25 ऐवजी 13 वर्ष लोन फेडण्यास लागतील. म्हणजेच काय तर केवळ 5% टक्क्यांच्या EMI वाढीमुळे तुमचे तब्बल 52 लाख रुपये वाचत आहेत.

7.5 तसेच 10% देखील वाढवता येईल EMI चे पैसे :

समजा तुम्ही तुमचा ईएमआय 7.5 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढवत असाल तर, तुमची लोनचे वर्ष 10 किंवा 12 वर्षांतच संपून जातील. यामध्ये तुम्ही 60 किंवा 65 लाखांची बचत करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Alert 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan Alert(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x