11 January 2025 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित

Home Loan Benefits

Home Loan Benefits | आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती दिवस रात्र एक करतो. त्याचबरोबर आपली आयुष्यभराची जमापुंजी घर खरेदी करण्यास लावतो. परंतु अतिसामान्य व्यक्तींसाठी कॅश ऑन घर खरेदी करणे ही अत्यंत मोठी बाब आहे. घर खरेदी करता आलं नाही की, माणसाजवळ एकच पर्याय उरतो तो म्हणजे गृह कर्जाचा.

काही व्यक्तींना गृहकर्ज घेणे ही डोकेदुखी वाटते. एवढा मोठा गृहकर्ज आपण कसं फेडणार या चिंतेतच लोकं गृहकर्ज घेण्यापेक्षा भाड्याने राहणं पसंत करतात. परंतु तुम्ही गृहकर्ज घेऊन देखील विविध गोष्टींचा लाभ घेऊ शकता. एक रक्कमी रक्कम देऊन घर खरेदी करण्यापेक्षा लोनवर घर घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

होम लोन व्याजदरांविषयी जाणून घ्या :

सर्वच व्यक्तींसाठी गृहकर्ज घेणे अतिशय फ्रेंडली असते. याचा एकमेव कारण म्हणजे इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा गृहकर्जाचे व्याजदर अतिशय कमी असते. जे सर्वसामान्य व्यक्तींना देखील परवडते. एवढेच नाही तर होम लोन रिपेमेंट पोलीस देखील अतिशय जबरदस्त असते. गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्हाला प्रीपेमेंट त्याचबरोबर फोरक्लोजरची सुविधा देखील मिळते.

इन्कम टॅक्समध्ये देखील मिळतो फायदा :

समजा तुम्ही होम लोन घेतलं तर इन्कम टॅक्समध्ये भरावे लागणारे लाखो रुपये वाचू शकतात. इन्कमटॅक्स सेक्शन 24b इंटरनेट पेमेंटवर म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने केलेल्या पेमेंटवर तुम्हाला प्रत्येक वर्षी 2 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येते. त्याचबरोबर प्रिन्सिपल अमाऊंटवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टॅक्स बेनिफिट्सनुसार तुम्ही तब्बल 7 लाख रुपयांपर्यंत रक्कम वाचवू शकता.

टॉप अप लोनची सुविधा देखील मिळवू शकता :

तुम्ही तुमच्या गरजेनुसार गृह कर्जावर टॉपअप होम लोन देखील घेऊ शकता. टॉपअप होम लोन घेतल्यानंतर तुम्हाला लोन फेडण्यासाठी चांगलं कालावधी मिळतो त्याचबरोबर कमीत कमी व्याज दरात होम लोन प्रदान होते.

मिळेल प्रॉपर्टी इन्शुरन्स :

होम लोन घेण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी इन्शुरन्स देखील मिळते. बँक तुमच्या प्रॉपर्टीचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे तपासते. होम लोन घेतल्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीवर इन्शुरन्स देखील देण्यात येते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Benefits Saturday 11 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Home Loan Benefits(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x