18 April 2025 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News

Kotak Bank Salary Account

Kotak Mahindra Bank Salary Account | भारतातील 99% सरकारी कर्मचाऱ्यांना कोटक महिंद्रा बँकेच्या सॅलरी अकाउंटविषयी फारसं ठाऊक नाहीये. परंतु या बँकेचे सॅलरी अकाउंट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतरही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.

खासकरून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोटक महेंद्रा बँकेने ‘कोटक नेशन बिल्डर्स’ ज्या योजनेअंतर्गत सॅलरी अकाउंट उघडून जास्तीत जास्त लाभ मिळवला आहे. हे सॅलरी अकाउंट केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी बनवले आहे. त्यामुळे ते अतिशय खास आहे. समजा तुम्ही सरकारी क्षेत्रात कार्यरत असाल किंवा तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा.

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जास्तीत जास्त लाभ :

कोटक नेशन बिल्डर्स या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याने स्वतःच्या नावावर सॅलरी अकाउंट उघडले तर त्याला सर्वाधिक लाभाची हमी देण्यात येते. ज्यामध्ये 0 बॅलेन्स, फ्री लॉकर, एका महिन्यात 2 लाख रुपयांपर्यंत फ्री कॅश डिपॉझिट आणि महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून 30 ट्रांजेक्शन फ्री ची सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते.

इन्शुरन्सचा देखील मिळतो फायदा :

सरकारी कर्मचाऱ्यांना कोटक महिंद्रा बँकेकडून मिळणाऱ्या सदर्य अकाउंटवर इन्शुरन्सचा देखील घवघवीत लाभ मिळतो. यामध्ये ग्राहकाचा एक्सीडेंट होऊन तो दिव्यांग परिस्थितीमध्ये सापडला तर त्याला 30 लाख रुपयांचे इन्शुरन्स देण्यात येते. एवढंच नाही तर, विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला तर, 50 लाख रुपयांची मदत करण्यात येते. या सर्व गोष्टींना आपण (Accidental Insurance Cover) असं म्हणतो. त्याचबरोबर विमाधारकाला रूपे प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील मिळते. या कार्डमध्ये तुम्ही फ्री ऑन डेबिट कार्ड देखील ऍड करून घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Kotak Bank Salary Account 27 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kotak Bank Salary Account(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या