17 November 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Monthly Pension Money | 1000 रुपये गुंतवून महिना 1 लाख पेन्शन मिळेल; सोबतच 2.97 करोड रुपये मिळतील - Marathi News

Highlights:

  • Monthly Pension Money
  • एनपीएस देते चांगला परतावा – NPS Login
  • पेन्शनसाठी खरेदी करा ॲन्यूइटी – NPS Interest Rate
  • थोडी थोडी पैशांची बचत करून देखील निवृत्तीनंतरचं जीवन जाईल आनंदात – NPS Calculator
  • हे नियम देखील जाणून घ्या – NPS Full Form
Monthly Pension Money

Monthly Pension Money | शासनाच्या पीएफआरडी अधिनियम 2013 अंतर्गत असलेल्या पेशंट फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमार्फत सुरू असणारी एनपीएस NPS ही योजना रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना खास निवृत्तीनंतर रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे विविध प्रकारचे शेअर्स, बिल्स आणि बाँडच्या अनेक पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात.

एनपीएस देते चांगला परतावा :
एनपीएसमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. परंतु यामध्ये गॅरंटेड रिटर्न मिळण्याची शक्यता थोडी कमी असते. कारण की एनपीएसमध्ये गुंतवणूकदाराकडून जमा केल्या गेलेल्या रकमेचा एक हिस्सा इक्विटीमध्ये जमा केला जातो. एवढं असून सुद्धा NPS पीएफसारख्या विविध दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करणाऱ्या योजनांपेक्षा चांगलेच रिटर्न प्रदान करते. एनपीएसच्या परताव्याबद्दल सांगायचे झाले तर, आतापर्यंत एकूण 12 % वर्षाला रिटर्न मिळवून दिले आहे. एवढेच नाही जर तुम्ही तुमच्या फंडला घेऊन असंतुष्टी वाटत असेल तर तुम्ही फंड मॅनेजर बदलण्याचा पर्याय देखील निवडू शकतात.

पेन्शनसाठी खरेदी करा ॲन्यूइटी :
ॲन्यूइटी खरेदी करण्यासाठी 50% गुंतवणूक गरजेची आहे. या गुंतवणुकीची टोटल व्हॅल्यू 1.75 करोड रुपये असून, 8% टक्क्यांच्या ॲन्यूइटी रेटनुसार तुम्हाला महिन्याला 1,16,800 रुपये म्हणजेच दीड लाख रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन सुरू राहणार.

थोडी थोडी पैशांची बचत करून देखील निवृत्तीनंतरचं जीवन जाईल आनंदात :
नॅशनल पेन्शन स्कीम या योजनेमध्ये तुम्ही लवकरात लवकर बचत सुरू करू शकता. लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करून छोट्या मोठ्या बचतीवरूनच तुम्ही रिटायरमेंटपर्यंत बक्कळ पैसे जमा करू शकता. या स्किमचा भाग होण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. सोबतच त्याचं वय 18 ते 70 पर्यंत असणं देखील गरजेचं आहे.

विशेष म्हणजे फक्त सरकारी कर्मचारीच नाही तर, अन्य प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील या योजनेचा भाग होऊ शकतात. या अकाउंटमध्ये तुम्हाला एकूण 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच 60 वर्षाच्या निवृत्तीपर्यंत आणि स्कीम मॅच्युअर होईपर्यंत योगदान करावे लागते.

हे नियम देखील जाणून घ्या :
एनपीएस खात्यामध्ये तुम्ही 21 वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये इन्वेस्ट करण्याचा कार्यकाळ 40 वर्ष म्हणजेच 60 वर्षांपर्यंत दिला गेला आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सोबतच यामध्ये प्रत्येक वर्षी 10%ने योगदान वाढवावे लागेल. दरम्यान चाळीस वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 53,11,111 एवढे रुपये जमा होतात. ज्यावर वर्षाला 12%ने व्याजदर लागू होते. म्हणजेच रिटायरमेंट झाल्यानंतर एकूण कॉर्पस 3.51 करोड रुपये होतात. याचा अर्थ तुम्हाला 2.97 करोड रुपये एवढा एकूण फायदा होतो.

Latest Marathi News | Monthly Pension Money NPS Benefits 14 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Money(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x