5 November 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

My EPF Money | पगारदारांनो, महिना खर्चाची चिंता मिटणार, ₹15000 बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा मिळणार 10,000 पेन्शन

My EPF Money

My EPF Money | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटने अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पीएफ ठरवले जातात. त्यांच्या मूळ पगारावरून पीएफ बाजूला काढला आणि रिटायरमेंट फंडासाठी जमा केला जातो. या फंडाचा उपयोग कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्यात होतो.

फार कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की, ईपीएफ कर्मचारी कमी वेतन असलं तरी सुद्धा 10,000 हजार रुपयांची पेन्शन प्राप्त करू शकतो. म्हणजेच तुमचा पगार 15,000 हजार रुपये असेल तरीसुद्धा तुम्हाला रिटायरमेंटनंतर 10,000 रुपयांची पेन्शन मिळेल.

एखाद्या कर्मचाऱ्या 10 हजारापर्यंत पेन्शन हवी असेल तर त्याला कंपनीमधील कामाच्या योगदाना एकूण 10 वर्ष द्यावे लागतील. तरच तो पेन्शनसाठी हक्कदार बनेल. त्याचबरोबर ईपीएस पेन्शनकरिता कर्मचाऱ्याचे वय 58 वर्ष पूर्ण असणे देखील गरजेचे आहे.

केंद्र मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा :
केंद्रीय श्रम मंत्री मनसुख एल मंडाविया यांनी वाढत्या महागाईचा विचार करता ईपीएफओवर बेसिक पेमेंट वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याला मिळणारे 15,000 हे मूळ वेतन डायरेक्ट वाढून 21,000 हजारावर जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पगाराची वाढ पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये होणार असल्याचं समजत आहे.

पेन्शन गणनेचा फॉर्मुला जाणून घ्या :
तुम्हाला ईपीएस पेन्शनची गणना करायची असेल तर एका फॉर्मुलाचा देखील वापर करावा लागेल. हा (फॉर्मुला ईपीएस = बेसिक पेन्शन योग्य वेतन × पेन्शन योग्य सेवा /70). या फॉर्मुलानुसार कॅल्क्युलेशन पाहून घेऊ.

1. एखाद्या व्यक्तीच्या पगारातील पहिला भाग : जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024. म्हणजेच एकूण दहा वर्ष आणि बेसिक पेमेंट लिमिट 15,000.

2. त्याच व्यक्तीच्या पगाराचा दुसरा भाग : जानेवारी 2025 ते डिसेंबर 2049. म्हणजेच 25 वर्ष आणि बेसिक पेमेंट लिमिट असेल 21,000.

3. भाग एक : 10 वर्षासाठीची पेन्शन गणना :
* पेन्शन = 15000×10/70 =2,142.86 रुपये प्रतिमहा.

4. भाग दोन : 25 वर्षांसाठीची पेन्शन गणना :
* पेन्शन = 21000×25/70=7,500 रूपये.

5. तुमच्या कामाच्या योगदानाचे 35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण पेन्शन = 2,142.86 + 7,500 = 9,642.86 प्रतिमहा. मजेत रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला 10 हजारो रुपयांची पेन्शन प्राप्त होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | My EPF Money 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x