13 November 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल

My EPF Money

My EPF Money | 1995 कर्मचारी पेन्शन अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 97,640 प्रॉव्हिडंट फंड सदस्य आणि पेन्शन लाभार्थ्यांना उच्च वेतन पेन्शन म्हणजेच पेन्शन ऑन हायर वेजेस मिळण्याची आशा लागली आहे.

एका रिपोर्टनुसार जास्त पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींची संख्या 8401 PPO म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर त्याचबरोबर 89,235 एवढ्या व्यक्तींना डिमांड नोटीस मिळाली असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून समजत आहे. ही नोटीस केवळ त्याच व्यक्तींना पाठवण्यात आली आहे जे पेन्शन लाभार्थी पेन्शन ऑन हायर वेजेससाठी पुरेपूर पात्र आहेत. सुप्रीम कोर्टने नोव्हेंबर 2022 मध्ये निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पेन्शन लाभार्थ्यांना त्यांची बाकी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी फोर्स केलं जात आहे.

अशा पद्धतीने चेक करता येईल ईपीएस हायर पेन्शन एप्लीकेशन स्टेटस :

तसं पाहायला गेलं तर एम्प्लॉयी पेन्शन योजनेअंतर्ग म्हणजेच ईपीएस अंतर्गत जगभरातील एकूण 97000 पेन्शन लाभार्थी त्याचबरोबर पीएफ मेंबर्स हायर पेन्शनची वाट पाहत आहेत. दरम्यान एवढ्या व्यक्तींनी हायर पेन्शनकरिता अप्लाय केलं आहे. तुम्हाला स्टेटस चेक करायचा असेल तर सोप्या स्टेप्स फॉलो करा.

ईपीएफओच्या ऑफिशियल वेबसाईटवर ईपीएस अंतर्गत आणि ऑफिशियल वेबसाईटवर हायर पेन्शन वेजेससाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येईल. त्याचबरोबर एप्लीकेशन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला एक ऑफिशियल लिंक देखील प्रदान करण्यात येईल. याच लिंकद्वारे तुम्ही तुमचं एप्लीकेशन स्टेटस चेक करू शकता.

1. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. ई सेवा पोर्टलवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून घ्यायचं आहे.

2. आता ईपीएफओ मेंबर ई सेवा पोर्टलवर गेल्यानंतर ट्रॅक एप्लीकेशन स्टेटस फॉर पेन्शन ऑन हायर वेजेस असं लिहिलेलं दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

3. त्यानंतर तुम्हाला युएएन नंबर त्याचबरोबर इतर आणखीन महत्त्वाची कागदपत्रे मागितले जातील. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून त्याचबरोबर कॅपच्या कोड टाकून एंटरवर क्लिक करायचं आहे.

4. पुढे तुमचं आधार वेरिफिकेशन करण्यासाठी आधार नंबर, वन टाइम पिन त्याचबरोबर बायोमेट्रिक हे सर्व मागण्यात येईल. संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शनवर देखील क्लिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्टेटस अगदी सोप्या पद्धतीने चेक करता येणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | My EPF Money 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x