16 April 2025 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा

New Income Tax Bill

New Income Tax Bill | निर्मला सितारामन यांनी पार पाडलेल्या अर्थसंकल्पात नवीन वर्षात कोण कोणत्या नवनवीन गोष्टी घडणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती दिली. यामध्ये एक नव आयकर विधेयक देखील लोकसभेत मांडण्यात आलं आहे. सादर केलेल्या विधेयकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स बिल संबंधित बरेच निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा परिणाम सर्वसामान्यांच्या कागदपत्रांवर होताना पाहायला मिळणार आहे. सविस्तर जाणून घ्या.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड संबंधित नवीन नियम :
नव्या विधेयकानुसार इन्कम टॅक्स बिलचा परिणाम थेट तुमच्या पॅन कार्डवर त्याचबरोबर आधार कार्डवर होताना दिसणार आहे. यामध्ये नागरिकांना इन्कम टॅक्सचे बिल भरताना आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक आयटीआर भरताना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड आहे त्यांना आयकर विभागाला त्यांचा आधार कार्डवरील क्रमांक कळवावा लागेल. असं केलं नाही तर, नागरिकाचे पॅन कार्ड रद्द केले जाईल.

आयकर विभागाला माहिती द्यावी लागेल :
पॅन कार्ड वापरत असलेल्या व्यक्तीचे नाव त्याचबरोबर त्याचा व्यवसाय किंवा त्याचा पत्ता बदलायचा असल्यास थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा लागेल. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीजवळ पॅन कार्ड नसेल तर, तो आधार कार्डचा नंबर पॅन कार्ड नंबर म्हणून देखील देऊ शकतो. पॅन कार्डच्या जागी आधार कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती आयकर विभागाला पूर्वीच द्यावी लागेल.

नव्या विधेयकानुसार पॅन कार्ड घेणे आवश्यक आहे :
नवीन विधेयकानुसार नागरिकांना नवीन पॅन कार्ड घेणे आवश्यक आहे. परंतु एखाद्या व्यक्तीची व्यवसायातील विक्री 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा ती व्यक्ती संचालक, कंपनीत एखाद्या चांगल्या पदावर काम करणारी असेल तर, सो आधीपासूनच एकापेक्षा अनेक पॅन कार्ड घेऊ शकत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#New Income Tax Bill(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या