महत्वाच्या बातम्या
-
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीटचा हा पर्याय माहित नाही, कधीही ट्राय करा, सीट मिळेल
Railway Ticket Booking | दिवाळी आणि गणपती बाप्पाचं आगमन सारख्या सणांच्या वेळी तिकिटांची गर्दी खूप सामान्य असते. खरं तर बहुतांश लोक या सणांना आपल्या घरासाठी प्रवास करतात. मात्र, यासाठी रेल्वे दरवर्षी अनेक फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवते. पण ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ मिळाली नाही तर? अशावेळी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
8 महिन्यांपूर्वी -
LIC Agent Income | तरुणांनो! LIC एजंट बना, होतेय इतकी मोठी कमाई, ग्रॅच्युईटी, पेन्शन आणि बोनसही मिळेल
LIC Agent Income | एलआयसी एजंटांना तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल पण ते किती कमावतात हे तुम्हाला माहित आहे का? आयुर्विमा महामंडळाचे (LIC) एजंट कसे व्हावे? तुम्हीही एलआयसी एजंट बनू शकता का? त्यासाठी कोणत्या राज्यात किती पैसे मिळतील?
8 महिन्यांपूर्वी -
Investment Formula 10x21x12 | हा आहे श्रीमंतीचा फॉर्म्युला, नोट करा, या ट्रिकने पैसा गुंतवा, आर्थिक आयुष्य बदलेल
Formula 10X21X12 | प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे मजबूत परतावा मिळेल. अशावेळी म्युच्युअल फंड एसआयपी हा उत्तम पर्याय ठरला आहे. दीर्घ काळासाठी या गुंतवणुकीच्या पर्यायाने गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला असून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासही मदत होत आहे. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एसआयपी गुंतवणूक एका खास सूत्रांतर्गत करावी लागणार आहे. हे सूत्र आहे 10X21X12, जाणून घेऊया ते कसे कार्य करते?
8 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI | पगारदारांनो! पत्नीसोबत जॉइंट गृहकर्ज घ्या, 7 लाख रुपये वाचतील आणि अनेक फायदे मिळतात
Home Loan EMI | जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. गृहकर्जासाठी अर्ज करताना पत्नीचाही समावेश करा. पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेतल्याचे अनेक फायदे मिळतात.
8 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | पगारातून EPF कापला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! ₹12,000 पगारावर मिळणार ₹87 लाखाचा फंड
EPF on Salary | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना आहे. त्याचा फायदा संघटित क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांना होतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्याचे व्यवस्थापन करते.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | 90% पगारदारांना माहित नाही, अगदी रु.5,000 बेसिक पगार असेल तरी EPFO रु.50,000 देईल
My EPF Money | पगारातून EPF कापला जात असला तरी 90% पगारदारांना याचे संपूर्ण लाभ माहिती नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे कंपनी किंवा EPFO सुद्धा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती देत नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्याकडे पोहोचत नाहीत.
8 महिन्यांपूर्वी -
Gratuity Money | आता पगारदारांना ग्रॅच्युइटीचे रु. 2,30,769 मिळतील, तर जास्तीत जास्त 20 लाख रुपये मिळू शकतील
Gratuity Money | सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षे ग्रॅच्युइटी मिळते. जेव्हा कर्मचारी नोकरी बदलतो किंवा नोकरी सोडतो किंवा 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतो तेव्हा ही रक्कम मिळते. ग्रॅच्युइटी हे नियोक्त्याने दिलेल्या निष्ठेचे बक्षीस आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 1972 मध्ये ‘ग्रॅच्युइटी पेमेंट अॅक्ट’ करण्यात आला. ज्या संस्थेत गेल्या 12 महिन्यांत कोणत्याही दिवशी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम केले असेल, ती संस्था ग्रॅच्युईटी कायद्याच्या कक्षेत येईल.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Pension | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जातोय? आता महिना रु.7500 पेन्शन मिळणार
My EPF Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) हा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम चालवला जातो. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर ही प्रणाली पेन्शन देते. विद्यमान आणि नवीन ईपीएफ सदस्य ईपीएफ योजनेत भाग घेऊ शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
Income Tax Refund | इन्कम टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही? नो टेन्शन, व्याजासह मिळणार पैसे
Income Tax Refund | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली असली तरी तुम्ही तुमचा आयटीआर भरू शकता, जर तुम्हाला दंड भरावा लागेल. ज्या करदात्यांनी टॅक्स असेसमेंट वर्ष 2024 साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले आहे, त्यांना कर परताव्याची रक्कम मिळू लागली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | या योजनेत फक्त व्याजाचे 47 लाख रुपये, आणि मॅच्युरिटी रक्कम 70 लाख रुपये मिळेल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही अशी अल्पबचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकूण कितीही गुंतवणूक कराल, ती मॅच्युरिटीवर 3 पट मिळण्याची हमी आहे. म्हणजेच एकूण डिपॉझिट रकमेच्या 200% वाढ करून तुम्हाला पैसे मिळतील.
8 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी अलर्ट! अन्यथा एका चुकीने 20 वर्षांऐवजी 30 वर्ष EMI भरावा लागेल
Home Loan Alert | जर तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर बँकांच्या व्याजदरावर लक्ष ठेवा, कमी ईएमआय नाही. त्याचबरोबर कर्ज घेताना तुमचे गृहकर्ज खाते वेळोवेळी तपासून पहा. खरे तर व्याजदर वाढले की बहुतांश बँका ईएमआयची रक्कम वाढवण्याऐवजी गृहकर्जाची मुदत वाढवतात.
8 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं खातं यापैकी कोणत्या बँकेत? मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली इतका दंड कापला जाणार
Bank Account Alert | जर तुमचं कोणत्याही बँकेत बचत खाते असेल तर बँका तुम्हाला अनेकदा मिनिमम बॅलन्स ठेवण्यास सांगतात. ही रक्कम खात्याच्या प्रकारानुसार आणि बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांवर अवलंबून बदलू शकते.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! फक्त 3 दिवसात EPF मधून 1 लाख रुपये मिळणार, फायद्याची अपडेट नोट करा
My EPF Money | कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अनेक नियमबदल केले आहेत. त्याचबरोबर ईपीएफओने वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि घरांच्या आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-मोड सेटलमेंटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
My Pension Money | महागाईत पती-पत्नीला महिना 1 लाख रुपये पेन्शन हवी आहे? ही सरकारी योजना टेन्शन मुक्त करेल
My Pension Money | अनेक कुटूंब आज वाढत्या महागाईने आणि भविष्यातील महिना खर्चाच्या टेन्शनने त्रस्त आहेत. वाढत जाणारी महागाई पाहता अनेकांचं टेन्शन वाढत चाललं आहे. टेन्शन असणेही रास्त आहे, कारण आता त्यांना समजले आहे की, काम नसेल तेव्हा हातात चांगली रक्कम येणार नाही किंवा उत्पन्नाचे स्त्रोतच नसतील, तर आवश्यक खर्च कसा भागवला जाईल.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! महिना ₹15,000 पगार असणाऱ्यांना EPF चे 1 कोटी 26 लाख मिळणार, अपडेट नोट करा
My EPF Money | EPFO सदस्य असलेल्या नोकरदारांसाठी फायद्याची अपडेट आहे. एम्प्लॉयड प्रॉव्हिडंट फंड (EPF) ही खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) त्याचे व्यवस्थापन करते. ईपीएफ खात्यात कर्मचारी आणि नियोक्ता म्हणजेच कंपनी या दोघांचेही योगदान असते.
8 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो! तुमचा सिबिल स्कोअर खराब असताना कर्ज मिळेल, पण काय नुकसान होईल जाणून घ्या
CIBIL Score | अनेकदा लोक सिबिल स्कोअरकडे फारसे लक्ष देत नाहीत, पण आता त्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपल्याला आपले व्यवहार काळजीपूर्वक करावे लागतील आणि चांगला क्रेडिट रेकॉर्ड ठेवावा लागेल.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! केवळ सॅलरी इन्क्रिमेंटची रक्कम बघू नका, बेसिक सॅलरी वाढ न झाल्यास होतं मोठं नुकसान
My EPF Money | जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर दरवर्षी होणाऱ्या वेतनवाढीबरोबरच तुमच्या बेसिक पगारावरही लक्ष ठेवायला हवं. अनेकदा कंपन्या वेतनवाढीसह मूळ वेतनात सुधारणा करत नाहीत. यामुळे तुम्हाला मिळणारा इनहँड पगार वाढतो पण तुमचे ईपीएफ योगदान वाढत नाही.
8 महिन्यांपूर्वी -
Salary Account Alert | 90% नोकदारांना माहित नाही! सॅलरी अकाऊंटबाबत हे लक्षात घ्या, अन्यथा मोठा फटका बसेल
Salary Account Alert | जर तुम्हीही सॅलरी अकाऊंट वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एखाद्या संस्थेत काम करताना कर्मचाऱ्यांसाठी पगाराचे खाते उघडले जाते. पण तुम्हाला माहित आहे का तुम्हाला पगार खात्यातून बँकेकडून किती फायदे मिळतात? प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावे पगाराचे खाते असते, ते त्याला स्वत: चालवावे लागते.
8 महिन्यांपूर्वी -
Income Tax Refund | नोकरदारांनो! ITR रिफंड अजून मिळाला नाही? हे काम करा, झटपट पैसे मिळतील
Income Tax Refund | तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात ज्यांनी मुदतीच्या काही आठवडे आधी आयकर विवरणपत्र (ITR) भरले, परंतु तरीही आपल्या कर परताव्याची वाट पाहत आहात? जर होय, तर सर्वात आधी हे समजून घ्या की वेळेवर आयटीआर भरल्याने तुमचा कर परतावा तुमच्या बँक खात्यात लवकर येईलच याची शाश्वती नसते.
8 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | श्रीमंत लोकं जादूने श्रीमंत होतं नाहीत, ते असा पैशाने पैसा वाढवतात, फॉलो करा टिप्स
Smart Investment | वजन कमी करायचं असेल तर कमी खा आणि धावून जा. पैशांच्या बाबतीतही तेच आहे… खर्च कमी करा आणि अधिक बचत करा, तरच बँक बॅलन्स चांगला राहील. निवृत्तीसाठी पैसे उभे करायचे असोत किंवा भविष्यातील नियोजन करायचे असो, गुंतवणुकीची सुरुवात आयुष्यात काय करायचे हे ठरवते. हळूहळू पैशांची वाढ होईल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतील. ध्येय दीर्घकाळ ठेवले तर करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON