महत्वाच्या बातम्या
-
Passport Application | तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही करू शकता पासपोर्टसाठी अर्ज, जाणून घ्या कसे
Passport Application | परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) देखरेखीखाली देशात सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. भारतीय पोस्ट ऑफिसही आता पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा देते. या सुविधेमुळे पासपोर्ट सेवा टपाल कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक सुलभ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Franchise | शहर-गावखेड्यात घराघरात ग्राहक, फक्त 5000 रुपयात पोस्ट ऑफिसची फ्रँचायजीने व्यवसाय सुरु करा
Post Office Franchise | पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊन तुम्ही एक उत्तम व्यवसाय कसा सुरू करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Investment | हे आहेत टॉप 5 गुंतवणूक पर्याय जे तुमचे पैसे वेगाने वाढवतात, तुमचा आवडता पर्याय निवडा आणि पैसे गुंतवा
Money Making Investment | जर तुम्हाला गुंतवलेले पैसे झटपट दुप्पट करायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत ज्यात गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सहज दुप्पट होऊ शकतात. परंतु किती वेळ लागेल हे त्या गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांतच पैसे दुप्पट करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Life Certificate | फॅमिली पेन्शनर व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट कसे सबमिट करू शकतात, या टिप्स फॉलो करा
Life Certificate | स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गेल्या वर्षी पेन्शनरांसाठी व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सुविधा सुरू केली होती. पेन्शनर त्यांच्या निवासस्थानातून व्हिडिओद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी या साधनाचा वापर करण्यास सक्षम असतील आणि ही प्रक्रिया विनामूल्य आणि पेपरलेस आहे. आता फॅमिली पेन्शनर्स एसबीआय पेन्शन सेवा मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारेही सेवा घेऊ शकतात. एसबीआयच्या ट्वीटनुसार, “व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सहज. आता फॅमिली पेन्शनर्स एसबीआय पेन्शन सेवा मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारेही सेवा घेऊ शकतात. https://pensionseva.sbi/PDF/HelpDocumentVLC.pdf अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Credit Score on WhatsApp | होय! आता तुम्ही व्हाट्सअँपवर क्रेडिट स्कोअर मोफत चेक करू शकता, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया पहा
Credit Score on WhatsApp | परवडणाऱ्या दरात गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. पण क्रेडिट स्कोअर कसा तपासायचा हे अनेकांना माहिती नसते. आता एक्सपीरियन इंडियाच्या नव्या सेवेअंतर्गत तुम्ही व्हाट्सअँपवर तुमचा क्रेडिट स्कोअर मोफत चेक करू शकता. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) अॅक्ट २००५ अंतर्गत भारतात परवाना मिळालेला एक्सपीरियन इंडिया हा पहिला क्रेडिट ब्युरो आहे. आज, बुधवारी एक्सपीरियनने एका सेवेची घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत भारतीय ग्राहक व्हाट्सअँपवर आपला क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Indian Stock Market | गुंतवणूदारांनो! 2030 पर्यंत भारतीय शेअर बाजार जगातील टॉप 3 मध्ये असेल, पैसा गुंतवून संयम पाळा
Indian Stock Market | २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक कल आणि तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रात देशाने केलेली मोठी गुंतवणूक यावर आधारित हा बाजार २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनू शकतो. हा अहवाल जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅन्लेचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Changing Bank Branch | बँक शाखा बदलायची असेल तर हा आहे सोपा मार्ग, जाणून घ्या प्रक्रिया
Changing Bank Branch | आजच्या काळात प्रत्येकाचं खातं बँकेत असणं ही काही खास गोष्ट नाही. भारतात, लोक अभ्यास, नोकरी किंवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसर् या शहरात जाणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत त्या शहरात बँक खाते नसल्याने खूप त्रास होतो. गृह शाखा जुन्या शहरात असल्यामुळे व्यक्तींना बँकेशी संबंधित अनेक कामे करता येत नाहीत. या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेची शाखा बदलू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Home Buying | रेडी-टू-मूव्ह फ्लॅट किंवा अंडर कॅन्सस्ट्रक्शन फ्लॅट खरेदी कराव? दोन्हीमधील फायदे आणि फरक जाणून घ्या
Home Buying | घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी खरेदी करावी की बांधकाम सुरू आहे, या संभ्रमात असतो. गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी मोठमोठे गृहप्रकल्प अडकून पडले असून त्यात घर खरेदीदारांचे भांडवल अडकून पडले आहे. अशा परिस्थितीत ना घर मिळते ना पैसा. रेडी टू मूव्ह म्हणजेच पूर्णपणे तयार मालमत्तेची किंमत बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटपेक्षा जास्त असते. मात्र, या दोन्ही प्रकारच्या पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि काही तोटे आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Property Buy Sale | घर खरेदी करा अथवा घर विका, त्यापूर्वी या गोष्टी माहिती नसतील तर पैसा वाया गेलाच समजा
Property Buy Sale | घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकांना या विषयी पुरेशी माहिती नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यात त्यांना विविध कागदपत्रे तसेच पैशांची फसवणूक या गोष्टींचा सामना करावा लगतो. त्यामुळे घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला हवी या विषयी अधिक माहिती या बातमितून जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Reverse Mortgage Loan | तुमच्या पालकांचा सांभाळ करा, अन्यथा आई-वडील स्वतःच्या घरासंबंधित हा निर्णय घेण्याचं प्रमाण वाढतंय, नक्की वाचा
Reverse Mortgage Loan | म्हातारपणाच्या आधारासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुंतवणूक करुण ठेवतो. मात्र अनेकांना काही कारणास्तव असे करता येत नाही. प्रत्येक जण आपल्याकडे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहतो. यासाठी बॅंक लोन देते. मात्र आता तुमच्या म्हातारपणात तुमच्याकडे काहीच आधार नसतान बॅंक तुम्हाला तुमच्या घरावर देखील लोन देते. याच्या आधारे तुम्ही मरेपर्यंत आरामात आयुष्य जगू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Property Tax | तुमच्याकडे स्वतःच घर आहे? त्यावर टॅक्स भारत? मालमत्ता करासंबंधी हे नियम लक्षात ठेवा, अन्यथा...
Property Tax | घर खरेदीचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. यात तुम्हाला पैशांची मोठी गुंतवणूक करावी लागते. पुर्वी गावाहून नोकरीच्या शोधात मुंबईत अलेली माणसे चाळीत राहणे पसंत करत होते. मात्र आता बदलत्या लाईफस्टाइल मुळे सर्वजण फ्लॅट खरेदी करताना दिसतात. जेव्हा आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करतो तेव्हा त्याच्या विषयीचे सर्व नियम आपल्याला माहित असणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला विविध कर देखील भरावे लागतात. मात्र अनेकांना घर खरेदी नंतरचे नियम माहित नसल्याने मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Issue Vs Stock Split | स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरमधील फरक काय? गुंतवणूकदारांसाठी फायद्याचं काय असतं?
Bonus Issue Vs Stock Split | कंपन्या आपल्या भागधारकांना खूश करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. याअंतर्गत कंपन्या काही वेळा आपल्या भागधारकांना लाभांश देतात. त्याचबरोबर अनेक वेळा त्यांना अतिरिक्त शेअरही दिले जातात. शेअर बाजारात पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार अनेकदा शेअर स्प्लिट आणि बोनस शेअरबद्दल ऐकतील, पण अनेकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. त्यांना काय म्हणायचे आहे आणि कंपन्या हे शब्द का वापरतात? समजून घेऊ या.
2 वर्षांपूर्वी -
Property Registration | जमीन खरेदीत मोठी फसवणूक शक्य, जमीन खरेदी करून नोंदणी करण्यापूर्वी ही खात्री करा, फसवणूक टाळा
Property Registration | कोरोना महामारी नंतर घर खरेदी जरा मंदावली होती. या वर्षी पुन्हा एकदा घर, जमिन खरेदीला वेग आल्याचे नाइट फ्रॅंक ऐसे मालमत्ता सल्लागार कंपनीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे घर खरेदीला आलेला वेग पाहून यातील गुंतवणूक वाढल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील जमिन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल तर या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहीजेत.
2 वर्षांपूर्वी -
Tenant New Law | हे नियम पाळल्याने घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होणार नाहीत, हे महत्वाचं लक्षात ठेवा
Tenant New Law | आपले घर आपण फार कष्टाने उभे करत असतो. जर आपले घर आपण कुणाला भाड्याने राहण्यास दिले आणि त्या व्यक्तीने घरावर ताबा मिळवला तर यात आपली मोठी फसवणूक होते. अनेक व्यक्ती आपले हक्काचे घर असावे म्हणून कर्ज काढून ते खरेदी करतात. काही वर्षांनी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे आपले घर भाड्याने देऊन अनेक जण नोकरीच्याच ठिकाणी वास्तव करतात.
2 वर्षांपूर्वी -
Vehicle Number Plate | ही नंबर प्लेट गाडीला बसवली तर संपूर्ण भारतात टेंशन खलास, ट्राफिक पोलिसांचाही त्रास थांबेल
Vehicle Number Plate | गेल्या वर्षी केंद्र सरकारने ट्रान्सफरेबल जॉब असलेल्या लोकांसाठी बीएच सीरिज नंबर प्लेट देऊ केल्या होत्या. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करताना वाहनांची फेरनोंदणी करणे ही वाहनमालकांची मोठी अडचण आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने 15 सप्टेंबर 2021 रोजी भारत सीरिज (बीएच) नंबर प्लेट नोंदणीची घोषणा केली.
2 वर्षांपूर्वी -
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय? आपले पैसे वाढवणारे स्टॉक ओळखायचे कसे? जाणून घ्या सविस्तर
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन अतिशय शक्तिशाली असते. तसेच, त्यांचा व्यवसाय इतका शानदार असतो की त्यात खूप काळात तुम्हाला वेगवान वाढ होताना दिसून येईल. असे भरघोस परतावा देणारे स्टॉक ओळखण्याचे अनेक मार्ग असतात. मल्टीबॅगर स्टॉक कंपनीचे कर्ज तिच्या इक्विटी मूल्याच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या महसुलात वाढ होण्याची क्षमता अधिक असावी, आणि PE मध्ये होणारी वाढ स्टॉकच्या किमतीच्या वाढीपेक्षा जास्त असावी. ज्या स्टॉक मध्ये हे गुणधर्म असतात, त्या स्टॉकमध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची भरपूर क्षमता असते. याशिवाय, कंपनीच्या भांडवली खर्चाच्या मॉडेलवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Land Rates | गाव खेडयात जमिनीचे नेमके सरकारी भाव कसे समजतील? या पध्दतीने घरबसल्या तुमच्या गावातील जमिनीचे भाव जाणून घ्या
Land Rates | अनेक व्यक्ती सध्या शहर सोडून गावाकडे शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. शहरात नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे तसेच बेरोजगारीला सामोरे जावे लागते. अशात गावी एखादी जमीन घेऊन त्यात शेती करताना आधी आपल्याला त्या जमिनीचा दर माहीत असणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Certificate | उत्पन्नाचा दाखला कसा मिळवतात?, माहिती ठेवा अन्यथा आयत्यावेळी खूप अडचणी येतील
Income Certificate | राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेताना आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासत असते. अनेक शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना याची हमखास गरज पडते. जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या वार्षिक फी शुल्कात सवलत हवी असते तेव्हा स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला फार गरजेचा असतो. त्यामुळे आज या बातमीमधून उत्पन्नाचा दाखला कसा मिळवायचा या विषयी जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Salary Spending | भले तुम्हाला मोठा पगार असेल तरीही, या गोष्टींचे पालन केले नाही तर व्हाल कंगाल
Salary Spending | माझ्याकडे खुप पैसा आहे मात्र लक्ष्मी देवी प्रसन्न नाही त्यामुळे पैसा टिकत नाही. सध्याच्या जगात असे सांगणा-या अनेक व्यक्ती आहेत. आपल्या रोजच्या जिवनात अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गर्जा आहेत. या पूर्ण झाल्या तरी आपल्याला बाकी इतर गोष्टींची जास्त गरज नाही. मात्र अनेक व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या पैशांनुसार स्वत: ची लाईफ स्टाईल बदलत असतात. अनेक जण गरजेपेक्षा जास्तीचे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करतात.
2 वर्षांपूर्वी -
Home Buying Tips | घर खरेदी करताय तर सावधान, ही काळजी घेतल्याने होणार नाही तुमची फसवणूक
Home Buying Tips | सध्या सणांमुळे सगळीकडेच हर्ष आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला की, हमखास अनेक उद्योजक ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरर्स घेऊन येत असतात. यात अगदी किराणामालाच्या वस्तूंपासून, कपडे, मोबाईल फोन अशा सर्वच गोष्टींवर ऑफर दिली जाते. मग यात रिअल इस्टेट कंपन्या तरी मागे कशा राहतील. अनेक बांधकाम व्यवसायीक आपल्या ग्रहकांना मोठ्या सवलतीत घर मिळवून देतात. मात्र अशा वेळी काही दलाल आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घर खरेदी करताय तर सावध व्हा.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल