16 April 2025 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News

Highlights:

  • Personal Loan EMI
  • योग्य वेळेचा पर्याय निवडा :
  • लोन एग्रीमेंटचे समीक्षण करा :
  • पेनल्टी रक्कम जाणून घ्या :
  • हे फायदे देखील मिळतात :
Personal Loan EMI

Personal Loan EMI | प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे ठरवलेलं नसतं. त्यामुळे कोणत्याही वेळी आपल्यावर उधारीवर पैसे घेण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी सर्वात पर्सनल लोनचा पर्याय आपल्यासाठी बेस्ट ठरू शकतो. बरेचजण गरजेसाठी बँकेकडून पर्सनल लोन घेतात. परंतु काहीजण वेळेआधीच लोन फेडण्याची तयारी दाखवतात. तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलं असेल आणि वेळेआधी हे लोन फेडायचं असेल तर या 4 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

1) योग्य वेळेचा पर्याय निवडा :
समजा तुम्ही एखाद पर्सनल लोन घेऊन त्याचा सर्वात मोठा हिस्सा फेडला असेल तर, तुम्हाला प्री-पेमेंटचा म्हणजेच वेळेआधी पैसे भरण्याचा जास्त फायदा होणार नाही. कारण की तुम्ही लोनच्या ईएमआयबरोबर भरपूर व्याजाची रक्कम देखील फेडली आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही अर्ध्या किमतीपेक्षा कमी ईएमआय फेडता तोपर्यंत तुम्ही प्री-पेमेंटचा फायदा अनुभवू शकता.

2) लोन एग्रीमेंटचे समीक्षण करा :
तुम्ही ज्यावेळी बँकेकडून पर्सनल लोन घेता तेव्हा बँक आणि तुमच्यामध्ये एक एग्रीमेंट साइन केले जाते. या एग्रीमेंटमध्ये वेळेआधी पेमेंट करण्यासाठी एक क्लॉज दिला जातो. त्यामध्ये सर्व काही नमूद केलेलं असतं. जसं की, वेळ आधी पेमेंट केल्याने पेनल्टी आणि दिलेली वेळ शामिल असते. म्हणजे तुम्ही जे प्री-पेमेंट करता ते प्रारंभिक वर्षाच्या आधीच लागू होऊ शकत. जेणेकरून तुम्ही लोन एग्रीमेंटवर पॅनल्टी देण्यापासून वाचू शकाल.

3) पेनल्टी रक्कम जाणून घ्या :
पर्सनल लोन घेतल्यानंतर वेळेआधीच परतफेड केली जाणारी रक्कम बँक आणि ऋण नियमांच्या आधारानुसार वेगवेगळे असते. यामध्ये प्री-पेमेंटवेळी बाकी असलेले ऋण 1 टक्के असते. म्हणजेच शिल्लक रक्कम 1% ते 5% च्या रेंजमध्ये असते.

4) हे फायदे देखील मिळतात :
जर तुम्ही वेळेआधीच पर्सनल लोन फेडत असाल तर, तुमची वित्तीय स्थिती आणखीन मजबूत होण्यास मदत होते. असं केल्याने तुम्हाला जास्तीचे पैसे जमा करण्यास सोपे जाते. जमा केलेले पैसे तुम्ही सेवानिवृत्तीच्या योगदानात त्याचबरोबर डाऊन पेमेंटसाठी देखील वापरू शकता.

Latest Marathi News | Personal Loan EMI 03 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Personal Loan EMI(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या