17 April 2025 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा

Personal Loan

Personal Loan | व्यक्तीला पैशांची आवश्यकता भासल्यावर तो सर्वप्रथम वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतो. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर व्याजदरापेक्षा अधिक असते. व्याजदर जास्त जरी असले तरीही वैयक्तिक कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी इतर कर्ज प्रक्रियेपेक्षा जास्त प्रमाणात कागदपत्रांची गरज भासत नाही.

आज या बातमीपत्रातून आपण वैयक्तिक कर्जविषयी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. तुम्ही वैयक्तिक कर्ज कोणत्या गोष्टीसाठी घेत आहात हे अत्यंत महत्वाचे असते. समजा तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही डायरेक्ट बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत आहात तर, व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घेणे चूक की बरोबर या गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या डोक्यावरचे ओझे तर नाही बनणार ना याची खात्री करून घ्या :

पर्सनल म्हणजेच वैयक्तिक कर्ज ज्याला आपण आपत्कालीन कर्ज देखील म्हणू शकतो. कर्जाचे व्याजदर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कर्ज घेत आहात यावर अवलंबून असते. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कर्जापेक्षा सर्वाधिक असते. त्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्याचे ओझे देखील वाटू शकते.

समजा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर वार्षिक आधारावर त्याचे व्याजदर 9.99% ते 44% टक्क्यांपर्यंत चार्ज करते. त्यामुळे तुम्ही लोन घेण्याचा विचार करत असाल तर, विचारपूर्वक करा. तुम्ही लवकरात लवकर कर्ज परतफेड करू शकणार आहात की नाही या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यास विलंब लागणार असेल तर, तुम्ही दुसरे पर्याय देखील निवडू शकता.

कोणत्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घेणे फायद्याचे ठरेल :

तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर, केवळ एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती म्हणजे ज्या व्यवसायात लवकरात लवकरच नफा येऊ शकतो किंवा जो व्यवसाय तुम्हाला लवकरात लवकर बक्कळ पैसे कमावून देऊ शकतो अशा व्यवसायासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करू शकता. असं झाल्यानंतर तुम्हाला तुमचे कर्ज परतफेडसाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Personal Loan Thursday 23 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Personal Loan(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या