14 November 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर
x

PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News

EPFO PPO Number

EPFO PPO Number | रिटायरमेंट होऊन पेन्शन सुरू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून प्रत्येक वर्षी एक पीपीओ नंबर देण्यात येतो. पेन्शन धारकांना प्रत्येक वर्षाला जीवन प्रमाणपत्र सबमिट करताना या पीपीओ नंबरची गरज भासते.

पीपीओ नंबर हा 12 अंकांचा बनलेला असतो. त्याचबरोबर पीपीओ नंबर शिवाय टेन्शन काढणे अत्यंत कठीण असते. दरम्यान एखाद्या पेन्शनरला स्वतःचा पीपीओ नंबर लक्षात नसेल तर, त्यांना त्यांचं खातं एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करण्यासाठी देखील बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं. त्याचबरोबर बऱ्याच पेन्शनरला आपला पीपीओ नंबर हरवल्यानंतर तो पुन्हा मिळणार का असा प्रश्न पडलेला असतो. आज आम्ही या प्रश्नाचं निरासरन करणार आहोत.

सहजरीत्या मिळेल तुमचा पीपीओ नंबर :

समजा एखाद्या पेन्शनरचा पीपीओ नंबर हरवला असेल तर, घाबरायची काहीही गरज नाही. तुम्ही आता अगदी सहजरीत्या तुमचा पीपीओ नंबर मिळवू शकता. ईपीएफओने दिलेला माहितीनुसार तुम्ही ईपीएफ खात्यातून तुमचा पीपीओ नंबर शोधून काढू शकता. याची संपूर्ण प्रोसेस पुढे दिली गेली आहे.

अशा पद्धतीने शोधा पीपीओ नंबर :

1. पीपीओ नंबर शोधण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर पेन्शनर पोर्टलला उघडून पुढील प्रोसेस करून घ्या.

2. पुढील प्रोसेससाठी तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन know your PPO या बटनावर क्लिक करायचं आहे.

3. आता तुम्हाला ईपीएफ खात्याचा नंबर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.

4. तुम्ही जसा नंबर सबमिट कराल लगेचच तुमच्यासमोर तुमचा पीपीओ नंबर येईल.

पीपीओ नंबरची गरज :

पीपीओ नंबर हा केवळ नंबर जरी असला तरीसुद्धा तुम्हाला याची नितांत गरज भासू शकते. समजा तुम्ही तुमचं अकाउंट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करत असाल तर, तुम्हाला पीपीओ नंबर लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पेन्शनसंबंधी कोणत्याही गोष्टीची तक्रार नोंदवायची असेल तरीसुद्धा पीपीओ नंबर गरजेचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन पेन्शन स्टेटस चेक करायचं असेल तर पीपीओ नंबरची गरज भासेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | PPO Number Online 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#PPO Number Online(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x