Property Documents | तुमची प्रॉपर्टी खरी आहे की खोटी, कशी ओळखाल बनावट रजिस्ट्री, इथे पहा योग्य माहिती

Property Documents | बहुतांश व्यक्ती इतर कोणतीही गुंतवणूक योजनेपेक्षा रियली इस्टेट किंवा प्रॉपर्टीमध्ये आपले पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. एखाद्या मालमत्तेमध्ये पैसे गुंतवणे ही आयुष्यामधील एक अत्यंत मोठी गुंतवणूक मानली जाते. दरम्यान सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड केसेस पाहायला मिळत आहेत.
अगदी जमीन घोटाळ्यांमध्ये देखील बनावटी कागदपत्रे समोर येत आहेत. अशा परिस्थिती सर्वसामान्य आणि साध्या भोळ्या व्यक्तींचा फायदा उचलला जात आहे. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तुम्हाला देखील खरे आणि खोटे रजिस्ट्री पेपर यामधील फरक समजत नाहीये, मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
जमिनीचे बनावट कागदपत्रे कसे ओळखाल :
1. जमिनीची खोटी कागदपत्रे ओळखण्यासाठी केवळ मालमत्तेची रजिस्ट्री असून चालत नाही. सध्या कोणीही खोटे रजिस्ट्री पेपर बनवून तुम्हाला अगदी सहजरीत्या फसवू शकतात.
2. तुम्ही जे जमीन खरेदी करत आहात त्यावर नेमका कोणाचा मालकी हक्क आहे हे तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाचे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला नविन रजिस्ट्री पेपर सोबत खोटे रजिस्ट्री पेपर देखील तपासावे लागतील.
3. तुम्ही ज्या व्यक्तीकडून जमीन खरेदी करत आहात त्या व्यक्तीजवळ जमीन किंवा जमिनीची कागदपत्रे कशी काय आली. या सर्व गोष्टींची पडताळणी करून घ्या. यासाठी जुने कागदपत्रे देखील महत्त्वाचे आहेत.
जमिनीची कॅटेगिरी :
कोणतीही जमीन खरेदी करताना तुम्ही सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट तपासून पाहिली पाहिजे. ती म्हणजे तुम्हाला खरेदी केली जाणारी जमीन ही सरकारी मालमत्तेच्या हद्दीत तर येत नाही ना. कारण की, सध्या खोटी आणि हुबेहूब खरी दिसणारी बनावटी रजिस्ट्री करून सरकारची, वनविभागाची किंवा रेल्वेची जमीन विकली जाते. अशा परिस्थितीत तुमची जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडू शकते आणि तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ देखील येऊ शकते.
कोर्टात केस तर सुरू नाही ना हे तपासून पहा :
कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा जमीन खरेदी करताना त्या जमिनीवर कोर्टात कोणती केस तर सुरू नाही ना. त्याचबरोबर त्या जमिनीवरून भरपूर मोठा वाद तर उद्भवलेला नाही ना त्या सर्व गोष्टीची पूर्तता करून घ्या. वादाच्या भोवऱ्यात अडकलेली जमीन तुम्ही खरेदी केली तर, तुमच्यासाठी ती एक मोठी अडचण बनू शकते. त्याचबरोबर जमीन खरेदी केल्यामुळे तुमचे पैसे देखील डुबल्या जाऊ शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Property Documents Thursday 06 February 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL