15 April 2025 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

Ration Card | नवीन वर्षात रेशन कार्ड विसरा, आता ऑनलाईन कामे पूर्ण होतील, काय आहे हा फंडा जाणून घ्या

Ration Card

Ration Card | येत्या नव्या वर्षात सरकारकडून विविध नवनवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अतिशय जवळचा विषय म्हणजे रेशन आणि रेशन कार्ड. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य कुटुंबीयांसह गरीब प्रवर्गातील जनतेला मदत करण्यासाठी रेशन कार्डशी निगडित ‘Mera Ration 2.0’ या नावाचे एक ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे.

हे रेशन कार्ड ज्या व्यक्तींजवळ रेशन कार्ड नाहीये त्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे ॲप्लीकेशन तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळवण्यासाठी झटपट मदत करेल. चला तर जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

राशन कार्डसाठी आधार नंबर आहे महत्त्वाचा :

‘मेरा राशन 2.0’ या ॲप्लीकेशनमुळे अगदी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे हक्काचे रेशन कार्ड काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मेरा राशन 2.0 या नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. हे एक काम केल्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन एप्लीकेशनमध्ये ओपन होईल.

एप्लीकेशनचे फायदे :

रेशन कार्डशी निगडित कोणतीही अडचण किंवा कोणतेही काम करावयाचे असल्यास तुम्ही ‘मेरा राशन 2.0’ हे ॲप्लीकेशन वापरू शकता. यामधून तुमच्या वेळेची चांगलीच बचत होईल.

‘मेरा राशन 2.0’ कसे काम करते :

1. सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्यानंतर मेरा राशन 2.0 हे एप्लीकेशन सर्च करून ओपन करून घ्यायचे आहे.
2. तुम्हाला एप्लीकेशन ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर Beneficiary User या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
3. पुढील प्रोसेसमध्ये आधार क्रमांक त्याचबरोबर कॅपच्या कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
4. आता तुमच्या समोर रेशन कार्डशी निगडित त्याचबरोबर सेवेची संपूर्ण लिस्ट समोर येईल. यावरून तुम्हाला रेशन कार्डची संपूर्ण माहिती केवळ ऑनलाइन माध्यमातून मिळेल.
5. त्यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करून तुम्हाला संपूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ration Card Tuesday 31 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Ration Card(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या