21 April 2025 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल

Rental Home

Rental Home | बहुतांश व्यक्ती नोकरीसाठी त्याचबरोबर विद्यार्थीवर्ग शिक्षणासाठी गावाकडून सुट्टी मतांकडे स्थलांतरित होतात. कारण की, शहरी भागांकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शहरात राहण्यासाठी शहरांमधील नवीन घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे बहुतांश लोक भाड्याने घर घेऊन राहणे पसंत करतात.

तुम्ही सुद्धा गावाकडून शहरांमध्ये पहिल्याच वेळेला भाड्याने घर घेऊन राहण्यासाठी आला आहात का. तर, ही बातमी तुमच्यासाठी फायदेशी ठरू शकते. नव्या शहरांमध्ये खास करून भाड्याचं घर पाहताना विविध चुका करून बसतात आणि नंतर पश्चाताप देखील करतात. तर, नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे हे आज आम्ही सांगणार आहोत.

एरिया आणि डेव्हलपमेंट महत्त्वाचं :

बहुतांश व्यक्ती घर स्वतःच खरेदी करत असो किंवा भाड्याने घर घेत असो. सर्वप्रथम एरिया आणि डेव्हलपमेंट पाहूनच घर घेणे पसंत करतात. परंतु जास्त डेव्हलपमेंट आणि पॉश एरियामध्ये तुम्हाला भाड्याच्या किंमती जास्त पाहायला मिळतील. अशावेळी तुम्ही साध्या एरियामध्ये केवळ कामानिमित्त राहण्यासाठी कमी पैशांची जागा शोधून राहिले पाहिजे आणि जास्तीत जास्त पैशांची बचत केली पाहिजे.

घर भाड्यासाठी व्यवस्थित बोलणी करून घ्या :

भाड्याने घर घेताना तुम्ही घरमालकाशी भाड्याबद्दल व्यवस्थित बोलणी करून घेतली पाहिजे. भाड्याचे दर कमीत कमी करून तुम्ही एक फिक्स डील केली पाहिजे. त्याचबरोबर भाड्याच्या घरात एकट दूकट राहण्यापेक्षा रूममेट शोधला पाहिजे. जेणेकरून तुमच्या भाड्याचे पैसे अर्ध्या प्रमाणात वाचतील.

विविध ठिकाणी भाड्याचे घर शोधा :

तुम्ही शहरी ठिकाणी नवीनच आला असाल तर, तुमची फसवणूक होण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे घर भाड्याने घेण्याआधी तुम्ही ज्या एरियामध्ये घर शोधत आहात तिथे संपूर्ण एरियाची त्याचबरोबर लगतच्या एरियाची देखील पूर्णपणे चौकशी करा आणि ज्या ठिकाणी घर भाडे स्वस्त असेल तिथेच राहण्याचा प्रयत्न करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rental Home Thursday 12 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rental Home(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या