19 February 2025 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | 'या' 5 चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोर कधीच सुधारणार नाही, पुढील टिप्स फॉलो करा अन्यथा कर्ज घेणे विसरा SBI Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, ही SBI फंडाची योजना 1 लाखांवर देईल 1,50,81,081 रुपये परतावा WhatsApp Update | आता व्हाट्सअप थीममध्ये मिळणार रंगीबेरंगी फीचर्स, एका क्लिकवर फीचर्स असे सेट करा HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC
x

SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या

SBI Home Loan

SBI Home Loan | अलीकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थिती लोक डायरेक्ट घर खरेदी करण्याऐवजी कर्ज काढून घर घेण्याचा विचार करत आहेत. आपल्या देशामध्ये अशा बहुतांश बँक आहेत ज्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

अशातच देशातील सर्वात प्रथम क्रमांकावर असणारी बँक म्हणजेच एसबीआय बँक. या बँकेने आतापर्यंत आपल्या बऱ्याच ग्राहकांना किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही देखील गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

तपासला जातो सिबिल स्कोर :
देशातील कोणतीही बँक असो ती सर्वप्रथम कर्जदाराचे सिबिल स्कोर तपासते. सिबिल स्कोर हा एक तीन क्रमांक असतो जो तुमची आर्थिक स्थिती दर्शवण्याचे काम करतो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर जास्तीत जास्त असतो त्याला कमीत कमी व्याजदराचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

परंतु ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी असतो त्याचे कर्ज रद्द देखील करण्यात येते. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे व्यक्तीला 35 लाखांचे गृह कर्ज हवे असेल तर, त्याला महिन्याला किती हजार पगार असायला हवा.

35 लाखांचे गृह कर्ज घेत असाल तर किती पगार असावा :
समजा तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही आणि तुम्ही 35 लाखांचे गृह कर्ज घेत असाल तर, तुम्हाला एकूण 30 वर्षांसाठी कर्ज घ्यावे लागेल आणि या सर्व गोष्टींसाठी तुमचा मासिक पगार 55,000 रुपयांनएवढा असणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर आधीपासूनच एखादे कर्ज असेल तर, त्याला मोठ्या रक्कमेची अमाऊंट कर्जस्वरूपी देण्यात येत नाही.

महिन्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल :
गृह कर्ज घेण्यासाठी 35 लाखांचे गृह कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर झाल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 26912 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत बँकेला व्याजाची रक्कम म्हणून 61,88,310 रुपयांची रक्कम द्यावी लागेल. त्याचबरोबर कर्जाची रक्कम म्हणून ग्राहकाला बँकेला 96 लाख 88 हजार 310 रुपये द्यावे लागतील. ज्यावेळी कर्जदाराला बँकेकडून 35 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर होईल तेव्हाच 26912 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Home Loan Thursday 13 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI Home Loan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x