21 October 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EVM Machine | मी टेक्नॉलॉजिस्ट आहे, EVM मशीनने निवडणुकीत घोटाळा करता येतो, ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPC My EPF Money | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, बोनस वाढीसह EPF वर मिळणार जास्तीचा इन्शुरन्स कव्हर, अधिक जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने कमाई होणार, संधी सोडू नका - NSE: BHEL SBI Salary Account | सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक सुविधा, फार कमी लोकांना माहित, मिळतात अनेक फायदे - Marathi News Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 11000% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: SHRIRAMFIN IRCTC Login | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, तिकीट बुक झाल्यानंतर देखील तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येतं - Marathi News
x

SBI Salary Account | सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक सुविधा, फार कमी लोकांना माहित, मिळतात अनेक फायदे - Marathi News

SBI Salary Account

SBI Salary Account | सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे सेविंग अकाउंटच असते. ज्यामध्ये एटीएम, चेकबुक, नेटबँकिंग आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीसुद्धा सॅलरी आणि सेविंग या दोन्हीही अकाउंटमध्ये थोडाफार फरक असतो. आज आपण या बातमीपत्रातून सॅलरी अकाउंटच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया सॅलरी अकाउंटचे जबरदस्त फायदे.

1) झिरो बॅलन्स सुविधा :
सॅलरी अकाउंटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सची सुविधा मिळते. सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्सची लिमिट दिली जाते. ही लिमिट पूर्ण नसेल तर तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस घेण्यात येतात. परंतु झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.

2) लोनची सुविधा :
सॅलरी अकाउंटमध्ये रिस्कचा धोका अजिबात नसतो. त्यामुळे तुम्ही कार लोन, होम लोन किंवा पर्सनल लोन अगदी सहजपणे काढू शकता. त्याचबरोबर सॅलरी अकाउंट आणि तुमचं स्टेटमेंट या गोष्टींमुळे तुमचे प्रामाणिक डॉक्युमेंट अगदी सहजपणे बनते. त्यामुळे तुम्हाला चटकन लोनची सुविधा प्राप्त होण्यास मदत होते.

3) ATM मधून करू शकता मोफत ट्रांजेक्शन :
सॅलरी अकाउंटमध्ये तुमच्याकडून एटीएमवर वार्षिक चार्जेस आकारले जात नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला फ्री एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा मिळते. ज्यामध्ये एसबीआय, एचडीएफसी यांसारखे अनेक बँकांचा समावेश आहे.

4) वेल्थ सॅलरी अकाउंट :
समजा तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत तर, तुम्ही वेल्थ सॅलरी अकाउंट देखील उघडू शकता. हे अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर देखील प्रोव्हाइड केले जातात. जो बँकेच्या कामकाजाचे सर्व काम पाहतो.

5) लॉकर चार्जेसची सुविधा :
सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला लॉकर चार्जेसची सुविधा देखील दिली जाते. ही सुविधा 25 टक्क्यांने दिली जात असून दीर्घकाळापर्यंत तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारची सॅलरी जमा झाली नाही तर तुमच्याकडून ही सुविधा काढून देखील घेण्यात येते. त्यानंतर तुमचं अकाउंट हे सेविंग अकाउंट प्रमाणेच सुरू राहते.

Latest Marathi News | SBI Salary Account 20 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Salary Account(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x