SBI Salary Account | 'ही' सरकारी बँक सॅलरी अकाउंटवर देते अप्रतिम सुविधा, अनेकांना माहित नाहीत फायदे
SBI Salary Account | नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे बँक खात्यामध्ये सॅलरी अकाउंट असते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्यांची सॅलरी क्रेडिट होते. तुम्ही देखील नोकरी करत असाल आणि तुम्हाला देखील सॅलरी खाते उघडायचे असेल तर, SBI बँकेचे सॅलरी खाते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. SBI बँक खात्याच्या सुविधांबद्दल ऐकून तुम्ही लगेचच तुमचे सॅलरी खाते एसबीआय बँकेमध्ये उघडाल.
एसबीआयच्या बँक खात्यामध्ये तुम्ही सॅलरी अकाउंट उघडण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची गोष्ट ठरू शकते. एसबीआयमधील सॅलरी अकाउंट ही खाजगी कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकार त्याचबरोबर कार्पोरेट संस्था आणि संरक्षण दल इत्यादींसाठी उपलब्ध आहे. एसबीआयच्या बँक सॅलरी खात्यामध्ये तुम्हाला अडवांस नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सर्विस त्याचबरोबर इतरही फीचर्स अनुभवायला मिळणार आहेत.
मिळतो फ्री इन्शुरन्स आणि कर्जाचा फायदा :
एसबीआय बँकेमध्ये सॅलरी खाते उघडल्यानंतर नोकरदार वर्गाला 1 कोटी रुपयांचे मोफत हवाई अपघात इन्शुरन्स म्हणजेच संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर एसबीआय बँक खातेधारका मृत्यूनंतर 40 लाख रुपयांचे कव्हर देखील प्रदान करण्यात येते. एवढंच नाही तर एसबीआय बँकेमध्ये सॅलरी खातं उघडल्यामुळे ग्राहकांना होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन यांसारख्या विविध लोनवर अगदी आकर्षक व्याजदर उपलब्ध होते.
मिळते 50% टक्क्यांपर्यंत सूट :
खातेधारकाकडे एसबीआयचे सॅलरी अकाउंट असेल तर त्याला, लोकरवर 50% टक्क्यांपर्यंत सूट मिळते. यामध्ये तुम्ही ऑटो स्वाईपचा फायदा अनुभवून मल्टी ऑप्शन डिपॉझिट हा पर्याय निवडू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला ऑन-बोर्डिंगच्यावेळी ऑनलाइन ट्रेंडिंग त्याचबरोबर डिमॅट अकाउंटचा देखील फायदा घेता येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Salary Account Sunday 02 February 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे