31 January 2025 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कोटक सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा रेल्वे शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: IRFC SBI Saving Account | SBI बँक ग्राहकांसाठी खशखबर, मिनिमम बॅलेन्सच्या सुविधेसह 'या' गोष्टी मिळतील मोफत Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर खरेदीसाठी झुंबड, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN HUDCO Share Price | मालामाल करणार हा मल्टिबॅगर PSU शेअर, मिळेल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर मालामाल करणार, गुंतवणूकदार तुटून पडले, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचे प्लॅनिंग करताय, मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वेगाने वाढेल
x

SBI Saving Account | SBI बँक ग्राहकांसाठी खशखबर, मिनिमम बॅलेन्सच्या सुविधेसह 'या' गोष्टी मिळतील मोफत

SBI Saving Account

SBI Saving Account | घरात ठेवण्यापेक्षा बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बहुतांश व्यक्ती सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते उघडतात. बचत खात्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम जमा करून ठेवू शकता. तुम्ही नवीनच बचत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर, इकडे तिकडे न जाता SBI च्या ‘बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट’ या बचत खात्यामध्ये खाते उघडा. BSBDA हे बचत खाते तुम्हाला जास्तीचा फायदा मिळवून देईल. सेविंग अकाउंटबद्दल जाणून घ्या.

मिनिमम बॅलन्स ठेवण्याची कोणतीही लिमिट नाही :
एसबीआय बँकेचे बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट हे बचत खाते खातेधारकांना एक अत्यंत आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करतात. इतर बचत खात्यामध्ये तुम्हाला 0 बॅलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. परंतु एसबीआयचे हे बचत खाते आपल्या ग्राहकांना 0 बॅलेन्स ठेवण्याची सुविधा देते. इतर बँकांमध्ये ठराविक शिल्लक रक्कम ठेवली नाही तर पेनल्टी चार्जेस घेतले जातात.

खाते ऍक्टिव्ह केल्यानंतर चार्जेस घेतले जात नाहीत :
इतर बँकांतील बचत खात्यामध्ये खाते ऍक्टिव्ह केल्यानंतर बँक चार्जेस आकारतात. परंतु एसबीआयच्या या बचत खात्यामध्ये अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. एवढंच नाही तर तुमचे झिरो बॅलन्स खाते बंद करताना देखील तुमच्याकडून चार्जेस आकारले जात नाहीत.

मोफत मिळणाऱ्या गोष्टी :
SBI च्या बचत खात्यात खातं उघडणाऱ्या खातेधारकांना भरपूर मोफत सुविधा मिळतात. ज्यामध्ये मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधा, डेबिट कार्ड, NEFT/RTGS यांसारख्या चैनलवर कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत. एसबीआयच्या या सेविंग खात्यामध्ये एका महिन्यात 4 कॅश विड्रॉल मोफत करू शकता. दरम्यान या बचत खात्यामध्ये तुम्हाला चेक बुकची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. तुम्हाला चेक बुक हवं असेल तर तुमच्याकडून चार्जेस आकारले जातात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Saving Account Friday 31 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Saving Account(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x