25 December 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News

Smart Investment

Smart Investment | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंट नंतरची चिंता सतावते. 60 वर्ष उलटून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये पैसे कोण आणून देणार. त्याचबरोबर इनकमचा कोणताच सोर्स नसल्यावर भविष्यातील पुढील जीवन कसे काय मार्गी लावावे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न बऱ्याच व्यक्तींना पडत असतात. कारण की पैशांमुळेच मार्ग सुटतात.

जर तुम्हीसुद्धा रिटायरमेंट प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला आत्तापासूनच योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार करावा लागेल. ज्यामध्ये तुमच्यासाठी ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ फायद्याची ठरू शकते. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये कमी रक्कम भरून देखील हळूहळू तुम्ही लाखो, करोडोंचा मोठा फंड तयार करू शकता.

5 करोड हवे असतील तर वापरा रू.442 चा फॉर्मुला :
आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, 442 रुपयांचा असा कोणता फॉर्मुला आहे ज्याने तुम्ही 5 करोड रुपयांचा फंड जमा करून ठेवू शकता. हा फॉर्मुला प्रत्येकाला नाही तर केवळ नवीन नोकरी लागलेल्या व्यक्तींना लागू होतो. समजा तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तू मला पाच करोड रुपयांचा फंड जमा करायचा आहे. तर, तुम्हाला प्रत्येक दिवसाला 442 रुपये जमा करावे लागतील. यासाठी तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये खातं उघडून गुंतवणूक सुरू करावी लागेल.

5 करोडो रुपयांचं कॅल्क्युलेशन जाणून घ्या :
समजा एखाद्या नोकरदार व्यक्तीने प्रत्येक दिवसाला 442 रुपये साठवण्यास सुरुवात केली तर, केवळ एक महिन्यातच 13,260 रुपये साठतील. यासाठी तुम्हाला 25 वर्ष असतानाच गुंतवणूक सुरू करावी लागेल. जेणेकरून 60 वय वर्ष पूर्ण म्हणजे एकूण 35 वर्ष गुंतवणूक कराल. त्याचबरोबर तुम्हाला दहा टक्क्यांने व्याज मिळून कंपाऊंड इंटरेस्ट देखील मिळेल. असं करता करता तुम्ही 60 वर्षापर्यंत 5.12 करोड रुपयांचा फंड जमा करू शकता.

नॅशनल पेन्शन सिस्टममधून पैसे काढता येतात :
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक केल्यानंतर 60 वर्ष होऊन गेल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकता. परंतु आजारपण, लग्न, शिक्षण त्याचबरोबर एखादी इमर्जन्सी आली की तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. परंतु यामध्ये पूर्ण नाही तर काही प्रमाणात रक्कम काढता येते. तुम्हाला दीर्घकाळापर्यंत करोडोंचा फंड जमा करायचा असेल तर लवकर पैसे काढू नका.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x