13 November 2024 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | 200362% परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: MOTHERSON Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Viral Video | रॅगिंग संबंधिचा व्हिडिओ पाहिला का; तरुणांचा घोळका आणि हॉटेल रूममधील तो धडकी भरवणारा व्हिडिओ होत आहे वायरल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Horoscope Today | आज 'या' पाच राशींची आर्थिक स्थिती मजबूत असेल, पहा यामधली तुमची रास कोणती - Marathi News NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण

Raju Shetti

मुंबई, ०५ सप्टेंबर | राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण – CM Uddhav Thackeray called Raju Shetti tomorrow on the issues of flood victims :

पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कृष्णा नदीत उड्या मारल्या. मात्र प्रशासनाने आंदोलनाचा इशारा लक्षात पूर्ण तयारी केली होती. म्हणून त्यांना सर्वांना सुखरुप बाहेर काढले आहे.

पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडी च्या दिशेने निघाली आहे. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनाची प्रशासनाकडून दखल
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. रात्रीपासूनच जिल्हा प्रशासन राजू शेट्टींशी संवाद साधत आहे. संवादाची दारे नेहमीच उघडी आहेत. मला हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही. पंचगंगा परिक्रमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रशासन हादरले, असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray called Raju Shetti tomorrow on the issues of flood victims.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x