22 November 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आज विन्या राऊतने लोकसभेत विचारलं 'दिल्ली मे कुठे कुठे दंगल हुवा'

Shivsena MP Vinayak Raut, Former MP Nilesh Rane, Delhi Violence

नवी दिल्ली, ११ मार्च: दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे होते? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला होता. लोकसभेतही तो विचारण्यात आला. यावर आपण या काळात संबंधित भागांना भेटी का दिल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण शाह यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.

दिल्ली दंगलीवर लोकसभेत आज चर्चा झाली. या चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिलं. सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत या दंगलीचं लोण पसरलं. एवढ्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. यामुळे ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

दरम्यान, याच विषयावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे. यावर ट्विट करताना निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, ‘आज खासदार विन्या राऊत दिल्लीत ज्या दंगली झाल्या त्यावर ५ मिनिटं काही तरी बोलला पण ते कोणाला कळलं नसल्यामुळे दंगलखोर खुश झाले आहेत. विन्या ने आज लोकसभेत विचारलं “दिल्ली मे कुठे कुठे दंगल हुवा”

 

News English Summery: Where was Union Home Minister Amit Shah during the recent violence in Delhi? This question was often raised by the opposition. He was also asked in the Lok Sabha. On this, Shah explained why he did not give visits to relevant areas during this period during the quiz hour in the Lok Sabha. In the Lok Sabha, Congress leader Adhir Ranjan Chowdhury questioned the Delhi violence, saying that the government, in particular, would have to tell Home Minister Amit Shah how the violence took place in Delhi for three consecutive days. What was Amit Shah doing when Delhi was burning?

 

Web News Title: Story former MP Nilesh Rane criticized shivsena MP over Delhi Riots discussion in Loksabha.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x