सावधान! देवगड हापूस आंब्याच्या खोक्यातुन 'कर्नाटकचा हापूस आंबा' बाजारात येतोय
मुंबई: रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार मार्केट यार्डात सुरु असल्याचे उघडकीस आले आहेत. खरेदी केलेला आंबा रत्नागिरी आहे की कर्नाटक हे कळू नये यासाठी कर्नाटक आंब्याची रत्नागिरी, देवगड असा उल्लेख असलेल्या बॉक्समधून विक्री होत आहे. फसवणुकीच्या या प्रकाराकडे बाजार समितीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असले तरी त्यात त्यांचे देखील आर्थिक हितसंबंध असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
‘कोकणचा राजा’ म्हणून रत्नागिरी हापूस प्रसिद्ध आहे. त्याला सर्वांची पसंती आहे. त्यामुळे पुणेकर ग्राहक दरवर्षी चातकासारखी रत्नागिरी हापूस आंब्याची वाट पाहत असतात. रत्नागिरी तसेच देवगड हापूसने ग्राहकांची पसंती मिळविल्याने त्याला ‘जीआयएस’ मानांकन देखील प्राप्त झाले आहे. या वर्षीही रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला आहे आणि बऱ्यापैकी येणं बाकी आहे. मात्र यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कर्नाटक आंब्याची आवक उशिरा होत आहे. त्यामुळे यंदा कर्नाटक आंब्याची आवक देखील कमी प्रमाणात असणार आहे. त्यात रत्नागिरी आंब्याला मध्यंतरी खराब हवामाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे. परिणामी, कर्नाटक आंब्याची रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हणून विक्री होत असल्याचा प्रकार दरवर्षी प्रमाणे यंदाही मार्केट यार्डात सुरु असल्याचे आढळले आहे.
आंब्यामध्ये ५० पेक्षा अधिक व्हरायटीज आहेत. आंबा उत्पादक व तज्ज्ञच या संपूर्ण व्हरायटीज ओळखू शकतात. नवीन पिढीला मात्र कर्नाटकचा वा देवगडचा हापूस यातील फरक कळणे कठीणच आहे. तसेच लहान आकारातील लालबागचा आंबा व गावरान आंबा यातील फरकही माहिती नाही. ग्राहकांच्या याच अज्ञानाचा फायदा काही फळ विक्रेते घेतात. याकरिता नेहमीच्या विश्वासू फळ विक्रेत्याकडूनच आंबे विकत घ्यावेत.
News English Summery: Ratnagiri, under the name of Devgad Hapus, sells Karnataka mango by selling the mango that is purchased by the customers or if Karnataka does not know that Karnataka mango is being sold from the box mentioned Ratnagiri, Devgad. Although traders say that this type of fraud is ignored by the market committee, it has often been pointed out that they too have financial interests. Ratnagiri Hapus is famous as the ‘King of Konkan’. He likes everyone. That is why Punekar customers are waiting for Ratnagiri Hapus mangoes like cheat every year. Ratnagiri as well as Devgad Hapus has won the GIS rating as it has gained the customer’s favor. Ratnagiri Hapus has also entered the market this year and much is yet to come. This year, however, the arrival of Karnataka mangoes is getting slower than last year. This year, the arrival of Karnataka mangoes will also be low. In it, Ratnagiri mangoes are badly hit in the middle. Therefore, its production is likely to decline. As a result, the sale of Karnataka mango as Ratnagiri or Devgad Hapus has been found to start in the market yard every year.
Web News Title: Story Konkan Devgad Mango Box packing for Karnataka Mango.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON