महत्वाच्या बातम्या
-
Chanakya Niti | सुखी जीवनाचा मंत्र दडला आहे या 3 शब्दांमध्ये, अंगीकारणे चांगले - चाणक्य नीती
आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण हेच कठोरपणा जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत हे शब्द आपल्याला मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी आणखी एका विचाराचे विश्लेषण करू. आजच्या विचारात आचार्य चाणक्य यांनी जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टी (Chanakya Niti) सांगितल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Matrimony Video | सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे फक्त डेकोरेशन | १०० पाहुणे
लग्न समारंभ हे फक्त दोन जीवांचे मिलन नसून याद्वारे दोन कुटुंबे एकत्र येतात. म्हणूनच की आपल्या आयुष्यातील हा क्षण अगदी खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. भारतामध्ये ‘लग्न’ या गोष्टीला फार महत्व आहे. लग्नाची सजावट, खाणेपिणे, कपडे, दागिने, पाहुण्यांचे आदरातिथ्य, विविध कार्यक्रम अशा अनेक गोष्टींचा समावेश भारतीय लग्नामध्ये असतो. काही ठिकाणी तर 7-8 दिवस लग्न चालते. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या लग्नातील फक्त सजावटच तब्बल 6 कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंज'वर आता दोन राजकन्या, अमित व मिताली यांचा आज मराठमोळा विवाह सोहळा
कृष्णकुंज हे महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आज अमित आणि मिताली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासूनच घराचा परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त कृष्णकुंजवर यापुढे उर्वशी आणि मिताली अशा २ राजकन्या असतील. राजकारणातील एक मोठं कुटुंब असलं तरी साधेपणा हा त्यांच्या कुटुंबातील उत्तम गुण आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA