महत्वाच्या बातम्या
-
Vastu Shastra | घरात येणारी लक्ष्मी उंबरठ्यावरूनच पाठ फिरवते, महिलांच्या 'या' 3 चुकीच्या सवयी ठरतात कारणीभूत
Vastu Shastra | भारतामधील हिंदू संस्कृतीप्रमाणे महिलांना एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. महिलांना लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते. जर तुम्ही एखाद्या स्त्रीला राहण्यासाठी एखादी जागा दिली तर, ती त्या जागेचं नंदनवन करते. म्हणजेच घराला घरपण देते. अशातच हिंदू धर्मसंग्रहात महिलांच्या वाईट सवयीचा उल्लेख केला गेला आहे. महिलांनी चुकून सुद्धा या तीन गोष्टी केल्या नाही पाहिजे. नाहीतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला संकट झेलावी लागतात. नेमकी कोणती आहेत की तीन कारण पहा.
4 महिन्यांपूर्वी -
Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुली अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतात. त्यांचा चेहरा इंडियन स्किन टोनपेक्षा अतिशय वेगळा आहे. गोऱ्या पान आणि तुकतुकीत कांती असलेल्या या साऊथ कोरियाच्या मुली चेहऱ्याच्या काळजीसाठी तांदुळाचा जास्त प्रमाणात वापर करतात. तसं पाहायला गेलं तर, कोरियामधील मुलींची त्वचा त्याच्या खाणपानामुळे आधीपासूनच चांगली असते.
4 महिन्यांपूर्वी -
Migraine Alert | मायग्रेनशी झगडत असाल तर या गोष्टी अजिबात खाऊ नका, डोकेदुखी प्रचंड वाढू शकते
Migraine Alert | मायग्रेन हे डोकेदुखीचे एक सामान्य कारण आहे. यात आपलं डोकं तीव्र दुखू लागतं. याचा परिणाम वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर होतो. ही समस्या वयाच्या 8-10 व्या वर्षी एखाद्या व्यक्तीमध्ये सुरू होते आणि वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत टिकू शकते.
4 महिन्यांपूर्वी -
Tips & Tricks | अनेक घरात हीच समस्या, कोळ्यांच्या जाळ्यापासून या 8 मार्गाने सुटका मिळेल, घर राहील स्वच्छ
Tips & Tricks | जर तुम्ही महिनाभर आपल्या घराच्या भिंती सतत स्वच्छ केल्या नाहीत तर त्यात कोळीचे जाळे येणे साहजिक आहे. घराच्या भिंती आणि खिडक्यांमध्ये कोळ्याच्या जाळ्यांमुळे घर खूप घाणेरडे दिसू लागते. लांब लटकलेल्या जाळ्यांमुळे घराचं सौंदर्य तर बिघडतंच, शिवाय मूडही खराब होतो.
5 महिन्यांपूर्वी -
Marriage Relationship | लग्नाआधीच होणाऱ्या लाईफ-पार्टनरला विचारा 'हे' 5 प्रश्न, अन्यथा वैवाहिक जीवन...
Marriage Relationship | लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो नीट पार पाडण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणं खूप गरजेचं आहे. अनेकदा लग्नाआधी लोक प्रेमात इतके हरवलेले असतात की ते आपल्या पार्टनरला काही महत्त्वाच्या गोष्टी विचारत नाहीत, ज्यामुळे नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Multani Mitti Face Pack | मुलतानी मातीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला देईल गुलाबी ग्लो, पार्लरचा खर्चही वाचेल
Multani Mitti Face Pack | चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करून मुलतानी माती पिंपल्स, मुरुम आणि काळे डाग कमी करण्यास उपयुक्त ठरते आणि चेहऱ्याला ग्लो सुद्धा देते. त्यामुळे उन्हाळ्यात तसेच थंडीच्या सीझनमध्येही याचा वापर जास्त केला जातो, पण हिवाळ्यात काळेपणा आणि मुरुमांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेतले जात असेल तर या ऋतूतही तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन मुलतानी मातीपासून बनवलेला फेसपॅक वापरू शकता. Multani Mitti
11 महिन्यांपूर्वी -
Pimple Patch | पॅच ट्रीटमेंटमुळे पिंपल्स पासून एका रात्रीत सुटका होते? जाणून घ्या कसे वापरावे
Pimple Patch | डेट, वेडिंग किंवा पार्टी अशा या खास प्रसंगांसाठी तुम्ही कितीही तयारी केली आणि कुठेतरी जायचं असेल तर तुमचा मूड खराब होतो कारण अचानक तुमच्या गालावर पिंपल्स आलेले असतात. अशावेळी तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो. अशावेळी कोणत्याही घरगुती उपायापेक्षा पॅच ट्रीटमेंटचा अवलंब करणे चांगले. पॅच ट्रीटमेंटने पिंपल्स एका दिवसात बरे होऊ शकतात, परंतु पॅच ट्रीटमेंट स्ट्रिप वापरण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Nagin Disease | कशामुळे होतो 'नागीण' आजार? | लक्षणे आणि घगूती उपाय | नक्की वाचा
Nagin disease – नागीण हा रोग varicella zoster या नावाच्या वायरस मुळे होतो. याच वायरसमुळे कांजण्या पण होत असतात. हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि याला विसर्प या नावाने देखील ओळखले जाते. नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला होते तसेच याची लागण २ अथवा ३ नसांना देखील होऊ शकते. नागीण शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Facial Steam Tips | चमकदार त्वचेसाठी 'या' 4 गोष्टी फेस स्टीमरमध्ये मिसळा, सौंदर्य अधिक खुलून येईल
Facial Steam Tips | प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार असावे वाटने साहजिक आहे मात्र चांगल्या त्वचेसाठी महिला रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. फेशियल करतात, काही लोक डीप हायड्रेशनचा पर्याय निवडतात आणि बरेच लोक त्वचेची काळजी घेण्याच्या दीर्घ दिनचर्येवर विश्वास ठेवतात. पण ग्लोइंग स्किन मिळवणं तितकसं अवघड नाहीये. यासाठी तुम्ही फेशियल स्टीमर मशीन किंवा गरम पाणी आणि टॉवेल वापरू शकता तसेच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की त्यात काही गोष्टी टाकून त्वचेला जास्त फायदा होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Beauty Skin Care Tips | हेल्दी आणि सुंदर त्वचेचं हे आहे रहस्य, चाळिशीनंतर देखिल दिसाल तरूण
Beauty Skin Care Tips | जगभरातील अनेक स्त्रियांना असं वाटत असतं की, वय किती पण वाढलं तरी त्वचा मात्र सोळा-सतरा वर्षाच्या मुली सारखी दिसावी. परंतु जसजसं वय वाढत जातं तशीच त्वचा देखील बदलत जाते आणि निस्तेज बनू लागते. चाळीशी ओलांडल्यानंतर स्त्रियांच्या चेहऱ्यावरील तेज मंदावते. म्हणूनच आज आम्ही खास चाळीशीच्या महिलांसाठीच्या स्कीनकेअर रूटीन बद्दल सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Rosewater Benefits Tips | गुलाब पाण्याचे अनेक फायदे आहेत, सुंदर त्वचा आणि केसासाठी देखील फायदेशीर, महत्व लक्षात ठेवा
Rosewater Benefits Tips | जसजशी दिवाळी जवळ येत आहे, त्याच प्रमाणे थंडीच्या सिझनला देखील सुरुवात होत आहे. थंडीच्या मोसमात थंडगार वारा तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा हिरावून घेतो, त्यामुळे वयाच्या आधी त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत, गुलाबपाणी हे एकमेव उत्पादन आहे जे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि आपल्या त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर करू शकते. हे घरगुती फेस पॅक आणि स्क्रबमध्ये वापरले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Vastu Tips for Money | वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर या 6 गोष्टी नसणं हे आर्थिक भल्याचे मानले जाते, अन्यथा घरात दारिद्र्य येते
Vastu Tips for Money | वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष नसताना सकारात्मक ऊर्जा राहते. पण वास्तुमध्ये काही गडबड झाली तर घरात क्लेश येतो, प्रगतीत अडथळे आणि समस्या कायम असतात. वास्तुनुसार, प्रत्येक दिशेला कोणत्या ना कोणत्या देवतेची वस्ती आहे असे मानले जाते. यामुळे घराबाहेरील गोष्टींचाही परिणाम होतो. जाणून घ्या घराबाहेर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
2 वर्षांपूर्वी -
Summer Skin Care | उन्हाळ्यात चेहरा कायम टवटवीत राहण्यासाठी उपयुक्त ठरेल हा फेसमास्क, सोपी आहे पद्धत
Summer Skin Care | अतिउष्णतेच्या या दिवसांमध्ये स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. अशात आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती उपाय पाहत असतो. त्याचबरोबर अनेक व्यक्तींना पाण्याच्या कमी सेवनामुळे डीहायड्रेशनची समस्या जास्त प्रमाणात होऊ लागते. ज्यामुळे त्यांची त्वचा निस्तेज बनू लागते. आज आम्ही तुम्हाला मधापासून बनवला जाणारा एक फेसमास्क सांगणार आहोत. हा फेसमास्क नियमितपणे वापरल्याने तुमची त्वचा कापसासारखी मऊ पडेल.
2 वर्षांपूर्वी -
Controlling Anger | तुम्ही सुद्धा राग मनामध्ये दाबून शांत राहण्याचा प्रयत्न करताय? आरोग्यावर 'हे' गंभीर परिणाम होतात
Controlling Anger | राग ही एक अशी भावना आहे ज्यामधून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विरोध दर्शवता. प्रत्येक व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन राग येणे हे स्वाभाविक आहे. काही व्यक्ती मनामधे राग न ठेवता समोरच्याच्या तोंडवर बोलून मोकळे होतात. परंतु असे अनेक व्यक्ती आहेत जे त्यांचा राग मनामधे साठवून ठेवतात आणि शांत राहण्याचा प्रयत्न करतात. असं करणं अत्यंत चुकीचं आहे. असं केल्याने तुम्हाला काही वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ
Facial Cleansing Steps | दिवसभर आपण ऊन्हामध्ये फिरत असतो, यावेळी आपली त्वचा टॅन होते आणि यासोबतच त्वचेवर धूळ बसते जी खोलवर जाते. अनेकदा आपण पार्लमध्ये जाऊन त्वचेवर रासायनिक प्रयोग करतो मात्र, त्याचा आपल्या त्वचेवर खोलवर योग्य पर्यांय नाही आणि त्याचा तोटा होतो. चला जाणून घेऊया आठवड्यातून एकदा चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणते तीन उपाय अवलंबावेत.
2 वर्षांपूर्वी -
Beauty Skin Care Tips | फेशियल केल्यानंतर चुकून सुद्धा या गोष्टी करू नका, अन्यथा महागात पडेल
Beauty Skin Care Tips | जगभरातील प्रत्येक स्त्री सुंदर दिसण्यासाठी आणि स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही ना काही करत असते. अशातच कडक उन्हाचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा जास्त प्रमाणात डल होऊ लागते. त्यामूळे बऱ्याच स्त्रिया पार्लरमध्ये किंवा लेडीज सलोनमध्ये जाऊन फेशियल ट्रीटमेंट घेत असतात. फेशियल ट्रीटमेंट घेतल्यानंतर चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक स्त्रियांना या खास गोष्टींची माहिती नसल्याने त्यांची त्वचा खराब होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया फेशीयल ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. (How do you maintain your skin after a facial?)
2 वर्षांपूर्वी -
Beauty Care Tips | उन्हाळ्यात त्वचा ड्राय होतेय, मग हे झटपट घरात तयार होणारे फेसपॅक ठरतील फार उपयुक्त
Beauty Care Tips | उन्हामध्ये आपली कोमल त्वचा खूप काळी पडते. ऊन जास्त असल्याने त्वचेमधील पाणी कमी होते. त्यामुळे दिहायड्रेशन सारख्या समस्या होतात. यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते. चेहरा काळपट होऊन टॅन दिसू लागतो. यामुळे अनेक महिला पार्लरचा पर्याय निवडता. मात्र इथे जास्तीचे पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींपासून देखील चेहऱ्यावरील टॅन कमी करू शकता. (Which is the best homemade face pack?)
2 वर्षांपूर्वी -
Hair Straightening Home Treatment | महिलांनी नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे?, या टिप्स फॉलो करा
Hair straightening Home Treatment | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीयांना हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांवर जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्यासाठी काही खास माहिती घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात. तसेच तुमचे केस सरळ, आणि दाट होतील. तर चला जाणूण घेऊ नैसर्गिक पद्धतीने केस कसे सरळ करायचे.
2 वर्षांपूर्वी -
Old Saree New Look | कपाटातील जुन्या साड्यांना द्या नव्या साडीचा लुक, त्यासाठी अधिक जाणून घ्या हा महागाईतील ट्रेंड
Saree For Ladies | प्रत्येक महिलेला साडी नेसण्याचा शौक असतो, तर साडी ही महिलांची कमजोरी असते, कोणत्याही वेशभुषेतील साडी असो ती महिलांना उठूनच दिसते. साडी ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे, वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जाते. साडी नेसायला सर्व महिलांना आवडते, मात्र ती पारंपारिक पद्धतीने कशी नेसायची हे माहिती नसते. पूर्वी या साडीकडे एथनिक वेअर म्हणून पाहिले जात होते. पण आता साडी वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये नेसली जात आहे. आम्ही तुम्हाला साडीचे काही खास प्रकार सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही या लुकमध्येही खूप स्टायलिश दिसू शकता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की.
2 वर्षांपूर्वी -
Vastu Tips | तुमच्या घरात किचनसमोर बेडरूम असेल तर अशा प्रकारे दूर करा वास्तू दोष, प्रचंड फायदा होईल
Vastu Tips | वास्तुशास्त्र ही एक भारतीय परंपरा आहे. ज्यानुसार दिशा लक्षात घेऊन घराचा नकाशा तयार केल्याने सर्व दिशांना सकारात्मक ऊर्जा राहते. ज्यामुळे घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते. वास्तुशास्त्र लक्षात घेऊन घर सजवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो