महत्वाच्या बातम्या
-
Natural Shiny Hair TIPS | केसांची नैसर्गिक चमक घरीच वाढवा, 'हे' आहेत रामबाण उपाय
Natural Shiny hair TIPS | विखुरलेले, जाड, मऊ आणि चमकदार केस हे आपला लूक वाढवतात, पण एखाद्याचे केस हे सर्व पॅरामीटर्स ओलांडून जातात. चंपी, आणि घरच्या घरी नैसर्गिक घटकांच्या मदतीने तयार केलेले हेअर पॅक वापरून केसांमदील चमकदार पणा बर्याच प्रमाणात सुधारला जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Quick Makeup Tips | उन्हाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, चेहरा सतत सुंदर आणि चमकदार राहील
Quick Makeup Tips | आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी महिला आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. मेकअप करणे ही एक कला आहे मात्र मेकअप कसा करावा हे प्रत्येकाला माहित नाहीये. ऑफिसला जाण्यापासून ते कॉलेज पर्यंत आपण चेहऱ्यावर मेकअप करत असतो. कधीकधी घाईघाईने केलेला मेकअप आपल्या चेहऱ्याचे नॅचरल सौंदर्य बिघडवतो. मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो असे नाहीये, पण जर मेकअप करायचा असेल तर काही सोप्या मेकअप टिप्सचा फॉलो करून कमी वेळेमध्ये खुप चांगला मेकअप करता येतो. तर चला उन्हाळ्यात झटपट मेकअप कसा करायचा ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Diwali Dhanteras | धनत्रयोदशीला खरेदी योग सायंकाळी, पूजन मुहूर्त आणि सर्वकाही जाणून घ्या
Diwali Dhanteras | यंदा धनत्रयोदशीला सायंकाळी 5.15 ते 2 या वेळेत खरेदीचा योग साधला जात आहे. धन्वंतरी जयंती अर्थात धनतेरस २२ ऑक्टोबर (शनिवार) रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा २४ ऑक्टोबरला (सोमवार) दीपावली येत आहे. ज्योतिषी पीके युग सांगतात की, यंदा दीपावली बिहारी हस्त नक्षत्र, चित्रा नक्षत्र आणि विषकुंभ योगात साजरा करणार आहेत. तर त्रयोदशीला शनिवारी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी सुरुवात होत आहे,
2 वर्षांपूर्वी -
Turmeric Skin Benefits | सौंदर्यासाठी हळदीचं महत्व सर्वाधिक, तुमचा चेहरा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Turmeric Skin Benefits | औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हळदीचे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे कित्येक शतकांपासून त्वचा चमकदार बनविण्यासाठी सेवन केले जाते. महिलांना आपल्या चेहऱ्याचा रंग चमकदार बनवायचा असतो मात्र काही कारणास्तव त्याचा चेहऱ्यावर उलटा फायदा होतोय. चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये हळदीचा वापर केला जातो मात्र हळदीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
2 वर्षांपूर्वी -
Beauty Tools for Glowing Skin | सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच, 'या' फेशियल टूल्सने वाढवा चेहऱ्याचे सौदर्य
Beauty Beauty Tools for Glowing Skin | त्वचेचे सौदर्य वाढविण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात मात्र त्याचा त्वचेला हानी सुद्धा होऊ शकते. अनेकदा ब्युटीशियन फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट करताना आणि वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात, मात्र आजकाल स्त्रियाही याचा वापर घरामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत. तसेच सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच केला जातो आणि त्यामुळेच असे उत्पादन अतिशय काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया त्वचेच्या समस्यांवर कोणत्या साधनांनी उपचार करता येतो.
2 वर्षांपूर्वी -
Homemade Bleaching | केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे?, या टिप्स फॉलो करा
Homemade Bleaching | स्वच्छ, निरोगी आणि चमकणारा चेहरा असावे असे प्रत्येकाला वाटते आणि असा चेहरा सर्वांचे लक्ष तुमच्याकडे खेचते. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचा रंग काळा पडतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची सुंदरता सुधारायची असेल तर तुम्ही घर बसल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून म्हणजेच ब्लीचिंग लावून चेहऱ्यावर चमक आणू शकता. तसेच या नैसर्गिक ब्लीचिंगमुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसू लागते. हे नैसर्गिक ब्लीचिंग बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा जास्त प्रभावी आहे यामध्ये कोणताही वाद नाही. या घरगुती प्रोडक्टमुळे तुम्ही त्वचेवरील नको असलेले केस देखील काढू शकता. तसेच या ब्लीचचे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची काहीही भीती नसते. तर चला आज आपण नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Facial Clean Up | महिन्यातून एकदा फेशियल क्लीन अप करा, त्वचेचं सौंदर्य आणि तेज कायम ठेवण्यासाठी का आहे महत्वाचे वाचा
Benefits of a Facial Clean Up | प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावेसे वाटते आणि यामध्ये काही वावगे नाही मात्र त्यासाठी जेवढी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी लागते. तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा असेल तर महिन्यातून एकदा फेस क्लीनअप करून घ्या. तसेच स्वच्छतेमुळे निर्जीव आणि निस्तेज त्वचा चमकते आणि तुम्ही सुंदर दिसू लागता. बऱ्याचदा फेसवॉशने चेहरा धुणे म्हणजे क्लीनअप करणे नव्हे, तर त्वचा आतून स्वच्छ करणे म्हणजे फेस क्लीनअप करणे. फेस क्लीनअप हा सौंदर्य उपचारांमधीलच एक भाग आहे जो त्वचेला पोषक तत्त्वे पुरवतो आणि तसेच त्वचा घट्ट करण्यासाठी मदत करतो.
2 वर्षांपूर्वी -
Anti-Ageing Cream Benefits | वयानुसार त्वचेवरील सुरकुत्या देखील वाढतात, त्वचेसाठी अँटी-एजिंग क्रीम गरजेच्या आहेत का? वाचा
Anti-Ageing Cream Benefits | जसजसे वय वाढत आहे त्याच प्रमाणे त्वचेवरील सुरकुत्या देखील वाढत असतात. त्वचेची लवचिकता कमी होते, कोरडेपणा, सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसून येतात. बऱ्याच बाबतीत, तणाव आणि प्रदूषण देखील वृद्धत्वाच्या लक्षणांमागे आहे. तर, जेव्हा तुम्ही सुरकुत्या कमी करण्याचा आणि उन्हामुळे होणारे नुकसान बरे करण्याचा दावा करणाऱ्या अँटी-एजिंग उत्पादनांच्या जाहिराती पाहता तेव्हा मनात प्रश्न येतो की, त्या खरोखर काम करतात का? तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अँटी एजिंग क्रीम्स काम करतात, आणि यामध्ये अनेक गोष्टी असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया अँटी एजिंग क्रीम कशा प्रकारे काम करतात.
2 वर्षांपूर्वी -
Homemade Scrub For Face | साखरेने चेहरा होईल चमकदार व निरोगी, घरीच करा शुगर स्क्रब, या टिप्स फॉलो करा
Homemade Scrub For Face | आपली त्वचा सुंदर व चमकदार दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तसेच स्क्रबचा देखील पर्याय निवडतात पण त्याचे आपल्या त्वचेला तोटे सुद्धा होतात तर आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने कसे स्क्रब बनवायचे ते सांगणार आहे. स्क्रबिंगमुळे त्वचेवरील धूळ, घाण, तेल, घाम निघून जातो आणि त्वचा स्वच्छ दिसायला लागते. तसेच स्क्रब केल्याने चेहरा चमकदार दिसू लागतो. स्क्रबमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग घटक त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात, आणि ज्यामुळे त्वचेला चमक येते, स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभाव कमी दिसतो आणि तुमचे वय दिसून येत नाही. आठवड्यातून एकदा स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ व निरोगी राहते. स्क्रबिंगसाठी केमिकल बेस उत्पादने वापरण्याऐवजी, घरगुती वस्तूंपासून बनलेले उत्पादन अधिक प्रभावी ठरते तसेच घरगुती स्क्रबने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होण्याचा धोका नाहीये तसेच शुगर स्क्रब हा चेहरा स्क्रब करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला शोभून दिसतो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर तुम्ही शुगर स्क्रब वापरू शकता. घरीच साखरेचा स्क्रब कसा तयार करायचा ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Makeup Tips | मेकअप चुकला मग चिंता कसली? वापरा लॅव्हेंडर शेड, नैसर्गिक लुकसाठी 'या' ब्युटी टिप्स फॉलो करा
Makeup Tips | सुंदर व निरोगी राहणे प्रत्येकाला आवडते. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा युनिकॉर्न हायलाइट्स वापरून पाहा, तसेच लॅव्हेंडर देखील वापरून पहा. लॅव्हेंडर हा अतिशय तेजस्वी रंग आहे, त्याच्या अनेक छटा देखील आहेत, जसे की त्याचे संपूर्ण पॅलेट देखील बाजारामध्ये मिळते. पीच आणि गुलाबी लैव्हेंडर हे तुम्हाला नैसर्गिक लुक देतात, तसेच प्रत्येक रंगाला हा शेड सूट होतो. तर चला आपण या बाबत अधिक माहिती घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Grey Hair Solutions | पांढऱ्या-ग्रे केसांमुळे त्रस्त आहात तर घरीच करा 'हे' 5 उपाय, फॉलो करा टिप्स
Grey Hair Solutions | स्वच्छ, चमकदार आणि निरोगी केस तुमच्या सौंदर्यांमध्ये भर घालतात. तसेच काळे केस तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतात पण अकाली आणि काही कारणांमुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होते तसेच लोक यामुळे खूप चिंतेत असतात. तुमच्या वयानुसार केस पांढरे होणे हे सामान्य आहे, परंतु आजकाल 20 वर्षांखालील तरुणांचेही केस झपाट्याने पांढरे होत चालले आहेत. किशोर वयामध्ये मुलगा किंवा मुलीचे केस पांढरे होणे ही अत्यंत गंभीरतेची गोष्ट आहे कारण वयानुसार केस पांढरे होण्याचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
2 वर्षांपूर्वी -
Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील पिंपल करा दुर, 'या' सोप्या पद्धतीने चेहरा सुंदर करा, टिप्स फॉलो करा
Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्वचेमध्ये खोलवर परिणाम होतो, आणि चेहऱ्यावर डाग दिसून येतात. पिंपल्स चेहऱ्यावर फक्त वाईट दिसत नाहीत तर ते वेदना देखील देतात. तसेच मुरुमांची समस्या पौगंडावस्थेमध्ये उद्भवते आणि वाढत्या वयाबरोबर ती आणखी वाढू लागते. तर काही लोकांना मोठ्या वयातही मुरुमांची समस्या उद्भवते, आणि ज्यासाठी त्यांचा आहार जबाबदार असतो. दरम्यान, काही लोकांच्या आहारामध्ये जास्त तेलकट पदार्थ असतात, ज्यामुळे त्यांची त्वचा तेलकट होते आणि त्वचेवर कायम पुरळ येत राहतात.
2 वर्षांपूर्वी -
Child on Social Media | पालकांनो 77% मुलं बनावट जन्मतारखेसह सोशल मीडियावर बनवतात अकाउंट, धक्कादायक माहिती उघड
Child on Social Media | ब्रिटनमधील मीडिया वॉचडॉग ऑफकॉमने मंगळवारी असे स्पष्ट केले आहे की, 8 ते 17 वयोगटामधील एक तृतीयांशपेक्षा जास्त लहान मुलांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट जन्मतारखेसह साइन अप केले आहे. ऑफकॉमने एका निवेदनात म्हटले की, आमचे नवीनतम संशोधन असे दर्शविते आहे की, 8 ते 17 वर्षे वयोगटामधील बहुतेक मुले सोशल मीडिया वापरकर्ते म्हणजेच सुमारे 77 टक्के लोकांचे स्वतःचे खाते किंवा प्रोफाइल, एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे. तसेच न्यूज एजन्सी IANS यांच्या मते, जेव्हा हे वापरकर्ते ऑनलाइन नसतात, तेव्हाही त्यांचे मित्र आणि शाळेतील सहकाऱ्यांसोबतचे त्यांचे संवाद अनेकदा नवीनतम सोशल मीडिया किंवा ऑनलाइन गेमिंग ट्रेंडवर केंद्रित असतात.
2 वर्षांपूर्वी -
Vastu Tips | घराच्या मंदिरात माचीस का ठेवू नये?, वास्तुशास्त्रानुसार देवघरातील या चुका टाळा अन्यथा...
Vastu Tips | हिंदू धर्मात बहुतेक लोक दिवसाची सुरुवात पूजा करूनच करतात. अशा परिस्थितीत घरात मंदिर असणं ही साधी गोष्ट आहे. पण अशा परिस्थितीत घराच्या मंदिराशी संबंधित गोष्टींची माहिती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जसे की, मंदिरात कोणत्या प्रकारची मूर्ती बसवावी, मंदिरात कोणते साहित्य ठेवावे इत्यादी. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आनंद हा तुमच्या आयुष्यातला आनंदच असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Acne Tips | चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रस्त असाल तर 'या' 5 सोप्या टिप्स करा फॉलो
Acne Tips | हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते तसेच मुरुमांचा त्रास कमी होतो, पण कोविड संसर्ग टाळण्यासाठी मास्क घातल्यामुळे अनेकांना मुरुमांचा त्रास उद्भवतो. त्वचेवर दिसणारे हे पिंपल्स सौंदर्य बिघडवण्यासोबतच तुमचा आत्मविश्वासही कमी करतात आणि हे केवळ वेदनादायकच नाही तर चेहऱ्यावर पांढरे, काळे तसेच डाग देखील सोडतात. जर तुम्हालाही अनेकदा मुरुमांचा त्रास होत असेल तर घाबरू नका, आम्ही तुम्हाला अशा टिप्स देत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही त्यांना येण्यापासून रोखू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Pimple Instant Cure Tips | महत्वाच्या कार्यक्रमात जायचंय आणि चेहऱ्यावर मुरुम, या 5 घरगुती पद्धतीने चेहऱ्यावरील मुरुम दूर करा
Pimple Instant Cure Tips | कुणाचा चेहरा तेलकट असतो तर कुणाच्या चेहऱ्यावर मुरुम असतो. मात्र या गोष्टी नैसर्गिक आणि सामान्य आहेत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल चेंजेस आणि आहाराच्या कमतरतेमुळे त्वचेवर मुरुम देखील सुरू होतात. दरम्यान, शरीरावर कुठेही मुरुम दिसू शकतात आणि एकदा मुरुम दिसला की, तुमचे लक्ष ते दूर करण्यावर असते. विशेषत: जर ते एखाद्या विशेष कार्यक्रमापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर येते. यासोबतच या पिंपलमुळे होणाऱ्या वेदना आणि खाजही त्रास देते. जर तुम्हालाही मुरुमांचा त्रास होत असेल तर चला जाणून घेऊया यापासून लवकर सुटका कशी करावी.
2 वर्षांपूर्वी -
Winter Skin Care Tips | विंटर सिझनमध्ये त्वचेची विशेष काळजी, 15 मिनिटांत चमकेल त्वचा, फॉलो करा या टिप्स
Winter Skin Care Tips | विंटर सिझनमध्ये त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्वचा मऊ राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अलानाचे सौंदर्य तज्ञ राशी बहेल मेहरा यांच्या मते, सुंदर आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी, दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला 15 मिनिटे द्या. या प्रक्रियेमध्ये, प्रथम वाफ घ्या, शरीराची मालिश केल्यानंतर, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी ते एक्सफोलिएट करा आणि नंतर मॉइश्चरायझ करा, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Dry Brushing | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा
Dry Brushing | प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावे वाटणे हे साहजिक आहे मात्र काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. बॉडी स्वच्छ आणि मऊ असावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र बॉडी ब्रशिंग एक्सफोलिएशन अत्यंत प्रभावी पद्धत आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या ब्रशच्या मदतीने शरीराला हलक्या हाताने मसाज करावा.
2 वर्षांपूर्वी -
Sunburn Tips | सूर्यप्रकाशाचा परिणाम त्वचेवर होतो, उन्हापासून त्वचेचे रक्षण कसे कराल? या '5' टिप्स फॉलो करा
Sunburn Tips | बघता बघता उन्हाळा सीझन सुरु होईल मात्र यावेळी काही लोक त्वचेची काळजी घेत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये घर बसल्या कशी काळजी घ्यायची याबाबत काही उपाय सांगणार आहोत. विशेषत: या ऋतूमध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे कराण कधी कधी इच्छा नसतानाही उन्हामध्ये जावे लागते. परिणामी, सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्नच्या रूपामध्ये सुरू होतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Vastu Tips for Home | कठोर परिश्रम करूनही चांगले परिणाम मिळत नाहीत का?, वास्तूशास्त्रानुसार घरात करा हे 5 बदल, परिणाम अनुभवा
Vastu Tips for Home | भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. कोणतेही काम केले तरी त्यात आपण वास्तुशास्त्राची खूप काळजी घेतो. वास्तुनियमांचं उल्लंघन केलं तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि अपायकारक ठरणाऱ्या अनेक विचित्र गोष्टी कुटुंबात घडू लागतात, असं म्हटलं जातं. जाणून घेऊया घर समृद्ध करण्यासाठी आपल्याला कोणत्या खास वास्तु शास्त्र नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो