महत्वाच्या बातम्या
-
Sensitive Skin Tips | नाजूक आणि सेन्सिटीव्ह स्किन असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते, या 5 टिप्स ठरतील फायदेशीर
Sensitive Skin Tips | प्रत्येकाला असे वाटते की, आपली त्वची स्वच्छ आणि निरोगी रहावी मात्र याची काळजी घेताना आपण कुठेतरी चुकतो ज्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. मात्र जेव्हा याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो तेव्हा चेहऱ्यावर लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. पण याचा अर्थ असानाही की ही समस्या कायमच आहे यावर देखील आपल्याकडे उपाय आहे तर चला खाली आपण याबाबत माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Face Mask for Blackheads | पार्लमध्ये न जाता चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घरीच घालवा, या विशेष टिप्स फॉलो करा
Face Mask for Blackheads | ‘ताणतणाव’ या शब्दातच खुप मोठा ताणतणाव आहे नाही का? कामाचे प्रेशर म्हणा घरातील धावपळ म्हणा आणि बऱ्याच गोष्टी ज्यामुळे मानसिक त्रास होतो आणि ज्याच्या परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येण्यास सुरुवात होते, डोळ्यांखाली काळे सर्कल होते. तर याला दूर करण्यासाठी उपचाराच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, परंतु जर तुम्ही स्वस्त आणि प्रभावी पर्याय शोधत असाल तर स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात जे पूर्णपणे नैसर्गिक आणि खूप प्रभावी देखील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hair Serum Benefits | कोरडे केस अथवा गळतीची समस्या, हेअर सीरमच्या वापरासंबंधित या टिप्स फॉलो करा
Hair Serum Benefits | अनेकदा आपण पाहतो की, महिला केसांच्या वाढी साठी अनेक प्रयोग करत असतात. सोशल मीडियावर स्किन, हेअर याबाबत टीप्स पेजेस महिला फॉलो करतात. तुम्ही हेअर सीरम हा प्रकार पाहिला किंवा ऐकला असेल तर हेअर सीरम सिलिकॉनवर आधारित एक द्रव आहे, जे तुमच्या केसांचे संरक्षण करते. प्रदूषणापासूनच नाही तर उष्णतेपासूनही हेअर सीरम केसांचे संरक्षण करते. तुमचे केस कोरडे अथवा गळतीची समस्या असल्यास हेअर सीरमच्या वापराने ते दूर होते. याशिवाय सीरम केसांच्या मुळांना पोषण देते, त्यामुळे हेअर सीरमचे एक-दोन नव्हे तर अनेक फायदे आहेत, तर चला आजच्या लेखामध्ये त्याबद्दल जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Face Massage For Glowing Skin | चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा फेस पॅक, मात्र 'ही' घ्या काळजी
Face Massage For Glowing Skin | सुंदर दिसण्यासाठी महिला इंटरनेटवर पेज फॉले करतात. तर महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात. पण तुम्ही हे विसरून जाता की, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असणे फार महत्वाचे आहे. आणि यासाठी तुम्ही घरगुती उपाय करायला हवा. हा लेख नक्की वाचा, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला चेहऱ्याचा मसाज कसा करायचा हे सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा फुलतो.
2 वर्षांपूर्वी -
Hairstyle Fashion | सुंदर आणि उठून दिसण्यासाठी कलर्स केसांना स्टायलिश लुक द्या, टिप्स फॉलो करा
Hairstyle Fashion | सर्व महिलांना सुंदर दिसायला आवडते, त्यासाठी त्या पार्लर अथवा घरगुती उपाय करतात. वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने साडी नेसने असो वा ब्यूटी टिप्स असो. बऱ्याचश्या महिला सोशल मीडियावरील काही लेटेस्ट ट्रेंडही फॉलो करतात. दरम्यान, लग्नाचा मोसमही जवळपास जवळ आला आहे. तसेच रोज बाजारामध्ये ब्यूटी संदर्भात काहीना काही नवीन वस्तू पाहायला मिळतात.
2 वर्षांपूर्वी -
Face Serum Benefits | फॅशनेबल राहण्यासाठी अनेकजणी त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम वापरतात, मात्र 'हे' नेहमी लक्षात ठेवा
Face Serum Benefits | आपण दिवस रात्र कुठेही फिरत असतो. मात्र यावेळी चेहऱ्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. ऊन, धूळ, प्रदूषण, बाहेरील खराब खाणे आणि जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही दिसून येतो. सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामध्ये आल्याने केवळ त्वचा टॅनिंग होत नाही तर वृद्धत्व देखील लवकर दिसू लागते. शांत झोप न लागणे किंवा जास्त ताण हे देखील अकाली वृद्धापकाळाला बोलावण्याचे काम करतात. पिंपल्स, सुरकुत्यांसोबतच काळी वर्तुळेही आपल्या सौंदर्यात डाग पडण्याचे काम करतात. तर अशा परिस्थितीत, एक असा उपाय आहे, जो या सर्व समस्यांपासून आपल्याला आराम देऊ शकतो, तो म्हणजे फेस सीरमचा वापर करणे.
2 वर्षांपूर्वी -
Makeup Mistakes | या मेकअप चुकांमुळे तुम्ही वयस्कर दिसू शकता, तरुण दिसण्यासाठी या मेकअप फॉलो करा
Makeup Mistakes | मेकअप करण्यासाठी महिलांना वेळ काळ लागत नाही. त्या कधीही मेकअप करू शकतात. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना किंवा स्वतःला सुंदर आणि अद्वितीय दिसण्यासाठी महिला मेकअपचा वापर करताना दिसून येतात. मेकअप केल्यामुळे तुमची त्वचा चमकते आणि आत्मविश्वासामध्येही भर पडते. मेकअपमुळे तुम्हाला हवा तसा लुक मिळू शकतो असे म्हटले तर वावगे नाही. मेकअप मधील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचा मेकअप, डोळ्यांच्या मेकअप वर तुमचा सर्व लुक अवलंबून असतो. तुम्ही डोळ्यांचा मेकअप जितका चांगला कराल तितकेच तुम्ही चांगले दिसाल यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र तुम्ही डोळ्यांचा मेकअप जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्ही लवकर वयस्कर दिसायला लागता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा मेकअप चुकणार नाही आणि तुम्ही तरूण दिसाल.
2 वर्षांपूर्वी -
Makeup With Black Dress | महिलांनी ब्लॅक आउटफिट परिधान केल्यावर मेकअप नेमका कसा करावा, या विशेष टिप्स फॉलो करा
Makeup With Black Dress | प्रत्येक स्त्रीला अभिनेत्री प्रमाणे दिसावे वाटते. हिरोईन सारखी बॉडी, त्वचा, लुक आपण ही तसचं दिसावं असं प्रत्येकीला वाटणं देखील साहजिक आहे. महिला वर्ग जास्त करून सोशल मीडियावर लुक्स बद्दल टिप्स घेत असतात. स्किन साठी काही पेज फॉलो सुद्धा करतात. इंटरनेटवरील टिप्स फॉलो करून मेकअप लूक ट्राय करतात. दरम्यान, आता फेस्टीवल सुरु होत आहेत आणि जवळपास सर्वच महिलांना या सर्वांमध्ये काळा रंग आवडतो. महिलांना इतर कोणताही रंग आवडो किंवा न आवडो, पण काळा रंग खूप आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ब्लॅक आउटफिट परिधान करू शकणार आहात.
2 वर्षांपूर्वी -
Quick Makeup Tips | धकाधकीच्या आयुष्यात वेळ फार कमी मिळतो, काही मिनिटांत तयार होण्यासाठी फॉलो करा या मेकअप ट्रिक्स
Quick Makeup Tips | बहुतेक महिलांना मेकअप आवडतो, त्याबद्दल कोणतीच शंका नाही. हे देखील गुपित आहे की बहुतेक महिला इंटरनेटवर मेकअप बाबतच्या टिप्स घेतात किंवा युक्त्या शोधत असतात. ते मेकअप कलाकारांचे चॅनेल आणि त्यांना फॉलो करतात जे बर्याचदा चांगल्या पद्धतीचा मेकअप करण्यासाठी तसेच काय चूक झाली ते सुधारण्यासाठी उपयुक्त असलेले व्हिडिओ सामायिक करत असतात. जर तुम्ही देखील अशा महिलांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे!
2 वर्षांपूर्वी -
Anti Aging Face Skin Care | चेहरा सुंदर आणि कोणताही डाग नसावा असं वाटत असेल तर करा 'हा' घरगुती फेसपॅक उपाय
Anti Aging Face Skin Care | आपण तरुण दिसावे, आपला चेहरा सुंदर असावा त्यावर कोणताही डाग नसावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं असतं आणि यासाठी त्या काळजी देखील घेत असतात. मात्र वय वाढण आणि चेहऱ्यावर सुरुकुत्या येण हे तर नैसर्गिक आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही. जसजसे वय वाढत्या त्याचा बदल सर्वांत आधी चेहऱ्यावर होतो. त्वचा सैल होणे, सुरुकुत्या पडणे या गोष्टी घडायला सुरुवात होते. बऱ्याच स्त्रीया पार्लर अथवा घरगुती उपाय करून यावर तोडगा काढतात.
2 वर्षांपूर्वी -
Hair Growth Tips At Home | तुमचे केस केवळ लांबच नाही तर काळे, दाट आणि चमकदारही होतील, फॉलो करा या टिप्स
Hair Growth Tips At Home | महिलांना लांब केस खूप आवडातात मात्र त्यांची निगा राखणे कठीन होऊन जाते आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग आपल्या केसांवर करत असतात. विशेषत: प्रत्येक स्त्रीला हे जाणून घ्यायचे आहे की नैसर्गिक पद्धतींनी केस कसे लांब करायचे. बाजारामध्ये आपल्याला लांब केसांसाठी अनेक उत्पादने मिळून जातात मात्र ते केसांना जास्त प्रभावी ठरत नाहीत. तुम्हाला लांब केसांची इच्छा आहे मात्र तुमची ही इच्छा पुर्ण होऊ शकतं नाही असे तुम्हाला वाटते पण आज आम्ही तुमच्या साठी काही खास घेऊन आलो आहोत. जेणे करून तुमचे केस लांबलचक होऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Plus Size Fashion | जाड असणे वाईट नाही, फक्त स्वतःच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घ्या, या टिप्स फॉलो करा, स्टायलिश दिसा
Plus Size Fashion | प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडते, आणि यासाठी त्या इंटरनेट फॉलो करून नवनवीन टीप्स जाणून घेतात. तुम्ही जाड आहात आणि तुम्हाला फॅशन करता येत नाही. मात्र जाड असणे वाईट नाही. जाड आहे मग मी हा ड्रेस घालू के नको असा प्रश्नही मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जे परिधान करायला आवडे ते परिधान करा. जाड आहे म्हणून कपड्यांची चॉईस चेंज करू नका, फक्त तुम्हाला तुमच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Talcum Powder Use | बाहेर पडताना शरीरावर नियमित खूप पावडर लावता?, ठरू शकते धोकादायक, परिणाम नक्की वाचा
Talcum Powder Use | उन्हाळ्यामध्ये साहजिकच सर्वांना उकडते मात्र उन्हाळासोडुन काही लोकांना सतत घाम येत असतो. यावेळी लोक शरिराला पावडर लावतात जेणे करून घामाचा वास येऊ नये आणि आपण ताजे तवाणे राहू मात्र जास्त पावडर लावल्याने कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? तज्ज्ञांच्या मते, पावडरमध्ये अत्यंत धोकादायक एस्बेस्टोस पदार्थ आढळतो, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Homemade Face Pack | चमकदार त्वचा आणि निरोगी त्वचेसाठी, घर बसल्या बनवा फेस मास्क
Homemade Face Pack | चमकदार त्वचा आणि निरोगी त्वचा असणे प्रत्येक स्रीचे स्वप्न असते. त्यामुळे बहुतांश महिला आपले सौदर्य वाढवण्यासाठी महागड्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या रंगाबद्दल काळजीत असाल तर ही बातमी वाचा यामुळे तुम्हाला घरगुती उपाय करून कसा चेहरा सुंदर बनवायचा हे समजेल. दरम्यान, तुम्हाला जो फेस मास्क बनवायचा आहे त्यासाठी तुम्हाला पार्लमध्ये जाण्याची गरज नाही तो तुम्ही घरी बसल्या म्हणजेच घरच्या किचनमध्ये बनवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Saree Styling Tips | वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जाते, हटके लूकमध्ये पारंपारिक पद्धतीने साडी कशी नेसायची नक्की पहा
Styling Tips Saree | साडी ही महिलांची कमजोरी असते, कोणत्याही वेशभुषेतील साडी असो ती महिलांना उठूनच दिसते. साडी ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे, वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जाते. साडी नेसायला सर्व महिलांना आवडते, मात्र ती पारंपारिक पद्धतीने साडी कशी नेसायची हे माहिती नसते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, साडी कशी नेसायची.
2 वर्षांपूर्वी -
Office Formal Look | ऑफिसमध्ये जाताना कोणता पेहराव करावा?, ऑफिससाठी कपडे कसे निवडावे?, आत्मविश्वास वाढवेल हा ट्रेंड
Office Formal Look | आपले इंप्रेशन पाडण्यासाठी आपली वाणी, आपले चालणे, प्रेझेंटेशन, पेहराव या गोष्टी महत्वाच्या असतात. आपण ऑफिसमध्ये काय पेहराव करून जातो यावर आपला बराचसा परफॉर्मन्स अवलंबून असतो. आपल्या कपड्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली एक अनोखी ओळख निर्माण होते. त्यामुळे आपण कपडे निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडावे. आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत की, ऑफिसमध्ये जाताना कोणता पेहराव करावा. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या ऑफिससाठी कपडे कसे निवडायचे?
2 वर्षांपूर्वी -
Makeup Tips For Beginners | चारचौघात सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही?, त्यासाठी फॉलो करा या टिप्स, घरबसल्या ब्युटीपार्लर लुक मिळेल
Makeup Tips For Beginners | कामानिमित्ताने आपल्याला केव्हाही बाहेर पडावे लागते मात्र त्यावेळी आपण स्टायलिश दिसणे हे सुद्धा महत्वाचे आहे. पार्लमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो तेव्हा घरगुती मेकअप करा पण यासाठी तुम्हाला मेकअपची पद्धत माहिती असावी. या काही स्टेप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा घरगुती मेकअप करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
My Stylist Hair | महागडी रासायनिक उत्पादने टाळा आणि या घरगुती उपायातून आठवड्याभरात थांबवा केस गळती
My Stylist Hair | अचानका गळणाऱ्या कसांमुळे आपण सैरावैरा होऊन केसांवर आणखी प्रयोग करायला जातो मात्र यामुळे केसांना इजा होऊ शकते. रासायनिक उत्पादने केसांना लावणे टाळायला हवे आणि त्यावर घरगुती उपाय करावे. तर चला घर बसल्या केसांची कशी काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते.
2 वर्षांपूर्वी -
Glamorous And Hot Look | वयाच्या चाळिशीनंतर हे मेकअप आणि फॅशन ट्रेंड बनवतील तुम्हाला सुंदर आणि स्टायलिश, फॉलो करा या टिप्स
Glamorous And Hot Look | उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतुमध्ये आपल्या शरीराची अंतर्गत आणि बाह्य काळजी कशी घ्यायची तसेच प्रत्येकवेळी सर्वांपेक्षा कसे सुंदर आणि स्टायलिश दिसावे यासाठी आम्ही काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. खाली वाचा ज्यामुळे तुम्ही तुमची त्वचा निरोगी बनवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Healthy Skin | हेल्दी आणि निरोगी त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स, तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी होईल
Healthy Skin | त्वचेची काळजी ही जेवढी बाहेरून घेतली जाते तेवढी आतुनही घ्यायला हवी. आपण जे काही आहार करतो तोच त्वचेवर दिसून येतो. तर आम्ही तुम्हाला अंतर्गत शरिराची कशी काळजी घ्यायची हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी होईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज