16 April 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Still Single | बरीच वर्ष अविवाहित आहात का? | या ५ गोष्टींमध्ये त्यामागील कारणे दडलेली आहेत का?

Still Single

मुंबई, 17 फेब्रुवारी | ‘तू अविवाहित का आहेस?’ हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे उत्तर काय असेल? तुमचं उत्तर काहीही असो, पण सिंगल असण्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कॉमन आहेत, त्यामुळे तुम्ही सिंगल असाल तर काही गोष्टी समजून घेणं तुमच्यासाठी खूप (Still Single) गरजेचं आहे. तुमच्या विरोधात जाणारे काही मुद्दे तुम्ही समजून घेतले पाहिजेत.

Still Single then it is very important for you to understand some things. You should understand some points which go against you :

मी केव्हा पासून अविवाहित आहे :
तेव्हापासून मी अविवाहित आहे किंवा अजूनही अविवाहित आहे, यासारखे संवाद तुमच्या विरोधात जातात आणि तुमच्या व्यतिमत्वाबद्दल नकारात्मक समज निर्माण करतात. परिणामी लोकं तुमच्यापासून दुरावा राखणं अधिक पसंत करतात. त्यामुळे स्वतःच्या अविवाहित असण्यामागील व्यक्तिगत आणि कौटुंबिक कारणे इतरांसमोर वारंवार बोलून दाखवणं प्रथम थांबवा.

इतरांचे म्हणणे सुद्धा ऐकावे :
सर्वच गोष्टींबाबत फार बचावात्मक असण्याची गरज नाही. काहीवेळा, तुम्हाला तुमच्या चुका मान्य कराव्या लागतात आणि इतरांचे म्हणणे ऐकावे लागते कारण यामुळे मार्ग किंवा उपाय निघू शकतात. सदैव सत्य आणि वस्तुस्तिथी नाकारणार्‍या व्यक्तीसोबत राहावे असे कोणालाही वाटत नाही.

अविवाहित असण्याची चीड :
आपण नेहमी अविवाहित असल्याबद्दल इतरांकडे रडत असल्याने लोक तुमच्यावर चिडतात किंवा मस्करी करतात. प्रेम ही एक भावना आहे, ज्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. अशा वेळी प्रेम मिळवण्यासाठी नेहमी रडणे योग्य नाही. अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करून नये.

सर्वोत्तम असे काहीही नसते :
सर्वोत्तम मिळवण्याची इच्छा तुम्हाला नेहमीच त्रासदायक ठरत असते. असो, जगात सर्वोत्कृष्ट असण्याची अशी कोणतीही व्याख्या नाही, तो फक्त एक काल्पनिक विचार आहे. तुमच्या अपेक्षा उंच ठेवणे ही चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या अपेक्षांचे ओझे कोणावरही टाकू नका. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

सतत नियम बनवण्याची सवय :
नेहमी नियमांचे पालन करणार्‍या व्यक्तीबरोबर राहणे खूप कंटाळवाणं असतं. नेहमी नियमांना चिकटून राहणे किंवा स्वतःसाठी नियमाच्या रेषा ओढत राहणाऱ्यासोबत इतरांना गुदमरल्यासारखे वाटू शकते आजच्या युगात अशा व्यक्तीसोबत अनेकांना राहावेसे वाटत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Still Single then it is very important for you to understand 5 things.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LifeMantra(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या