23 February 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Vastu Shastra | घरात येणारी लक्ष्मी उंबरठ्यावरूनच पाठ फिरवते, महिलांच्या 'या' 3 चुकीच्या सवयी ठरतात कारणीभूत

Vastu Shastra

Vastu Shastra | भारतामधील हिंदू संस्कृतीप्रमाणे महिलांना एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. महिलांना लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते. जर तुम्ही एखाद्या स्त्रीला राहण्यासाठी एखादी जागा दिली तर, ती त्या जागेचं नंदनवन करते. म्हणजेच घराला घरपण देते. अशातच हिंदू धर्मसंग्रहात महिलांच्या वाईट सवयीचा उल्लेख केला गेला आहे. महिलांनी चुकून सुद्धा या तीन गोष्टी केल्या नाही पाहिजे. नाहीतर त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला संकट झेलावी लागतात. नेमकी कोणती आहेत की तीन कारण पहा.

1) पिठाची अशी या काळजी :
बहुतांश घरामध्ये रात्रीच्या वेळी जेवणासाठी पोळी भाजी बनवली जाते. काही महिला रात्रीच्या वेळी भिजवलेलं कणिक उरल्यानंतर एका डब्यामध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवतात आणि तेच कणीक सकाळच्या पोळ्यांसाठी वापरतात. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. असं केल्याने लक्ष्मीमाता तुमच्यावर रुसू शकते. त्यामुळे तुम्हाला जर अशी वाईट सवय असेल तर लगेचच बदल घडवा.

2) झाडूला पाय लावू नका :
झाडू हा आपल्या घरातील सर्व केर, कचरा बाहेर काढण्यासाठी मदत करतो. त्यामुळे महिलांनी चुकून सुद्धा झाडूला पाय लावू नये. जर घरातल्या लक्ष्मीनेच झाडू लक्ष्मीला पाय लावला तर, लक्ष्मी रागवते. या कारणामुळे नवऱ्याचं प्रमोशन, मुलांचे रिझल्ट, आयुष्यामध्ये चांगले घडणारे क्षण. या सर्वांना पूर्णविराम लागतो. सोबतच सगळ्या चुकीच्या गोष्टी घडू लागतात. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेने आपलं घर स्वच्छ करताना सूर्यास्ताआधी घराला झाडू मारला पाहिजे. सोबतच सूर्योदय होण्याआधी घर स्वच्छ केलं पाहिजे. तरच लक्ष्मी माता प्रसन्न राहते.

3) उंबरठ्यावर बसून या गोष्टी करू नका :
बऱ्याच महिलांना उंबरठ्यावर बसून शृंगार करण्याची सवय असते. केस विंचरणे, मैत्रिणींबरोबर गप्पा मारत टिकली लावणे, पावडर लावणे, कानातले घालणे हा सर्व प्रकार करू नये. त्याचबरोबर उंबरठ्यावर बसून पैशांचा व्यवहार देखील करू नये. असं केल्याने लक्ष्मी माता रुसून बसते. त्याचबरोबर काही महिलांना घर झाडल्यानंतर दरवाजाच्या मागे झाडू लावून ठेवण्याची सवय असते. ही गोष्ट सुद्धा लवकरात लवकर महिलांनी सुधारली पाहिजे.

News Title : Vastu Shastra Tips to Follow at Home check details 29 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x