15 January 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले | ५ जणांचे मृतदेह हाती

boat capsized in Wardha river

अमरावती, १४ सप्टेंबर | वरुड (अमरावती) तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव अलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य पथक दाखल झाले आहे.

अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले, ५ जणांचे मृतदेह हाती – 11 peoples drowned boat capsized in Wardha river at Galegaon in Amravati :

मंगळवारी सकाळी ही घडना घडली. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आली आहेत. तर इतर लोकांचा शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आलेले होते. दरम्यान सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज मंगळवारी फिरायला गेले होते यावेळी ही घटना घडली. नाव उलटून पाच जणांना जलसमाधी मिळाली, तर सहा जणांचा शोध सुरु आहे.

boat-accident-in-amravati-11-members-of-family-drown

हे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. काल (सोमवार) दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 11 peoples drowned boat capsized in Wardha river at Galegaon in Amravati.

हॅशटॅग्स

#Amravati(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x