15 November 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

राज्यात गेल्या २४ तासात १४, ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण | ३२६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई, २० ऑगस्ट : देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १४ हजार ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ हजार २४३ जणांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल २, नाशिक ७, अहमदनगर १७, जळगाव २०, पुणे ५९ पिंपरी चिंचवड मनपा ३६, सोलापूर ३, कोल्हापूर २२, सांगली १५, नागपूर २१ यांचा समावेश आहे.

 

News English Summary: The prevalence of corona is still increasing in the state along with the country. In the last 24 hours, 14,492 new corona positive patients have been detected in the state and 326 patients have died. So, 12 thousand 243 people have overcome corona.

News English Title: 14492 New Covid19 Cases 326 Deaths Reported In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x