मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यलाय उघडण्यासाठीही भाजपचा कार्यकर्ता उरला नाही

जळगाव, २४ ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर मध्ये भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. अशात मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयाला लागलेल्या कुलुपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी असायची. आज मात्र हे कार्यालय सुने सुने दिसत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. मुंबईतील राष्ट्रवादी प्रवेश कार्यालयात शुक्रवारी (दि 23 ऑक्टोबर रोजी) हा प्रवेश सोहळा पार पडला.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुक्ताईनगरमधील भाजपचं काय होईल याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपचं अस्तित्व कमी झाल्याचं मोठं उदाहरण पाहायला मिळत आहे. रोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालयाला लागलेलं कुलूप सारं काही सांगत आहे.
कार्यालयात कुणी आलंच नाही:
खडसेंना मानणारा वर्ग मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. भाजपनं खडसे यांच्यावर आरोप केला असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. म्हणूनच खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही भाजपला राम राम ठोकला. त्यामुळं मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यलाय उघडण्यासाठीही कुणी भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र आहे.
News English Summary: There is a large section of people in Muktainagar who believe in Khadse. His supporters say that BJP has accused Khadse. That is why after Khadse joined the NCP, even the BJP office bearers slammed the BJP. Therefore, there is no BJP worker left to open a BJP office in Muktainagar city.
News English Title: After Eknath Khadse joining NCP party there is no party worker left to open BJP office in jalgaon Muktainagar News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल