मिटकरी भावा! माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार - चित्रा वाघ
मुंबई, ०२ मार्च: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या तेव्हा त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणात माझा आवाज दाबण्यासाठी सुड बुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा मिटकरी यांनी चित्र वाघ यांना लक्ष केलं होतं.
अमोल मिटकरी यांची टीका काय?
“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.
“वाघाची ” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 25, 2021
यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, असं वाघ यांनी सुनावलं आहे.
News English Summary: When BJP leader Chitra Wagh became aggressive in the Pooja Chavan suicide case, shocking information came to light that a case had been registered against her husband Kishor Wagh. Chitra Wagh had alleged that Sud had filed a case against him for suppressing my voice in the case. NCP MLA Amol Mitkari had replied to Chitra Wagh by tweeting. After that, Mitkari again noticed Chitra Wagh.
News English Title: BJP leader Chitra Wagh reply to NCP MLA Amol Mitkari over Pooja Chavan case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB