26 December 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

अजब सोमैय्या | आधी राणेंच्या बेहिशेबी मालमत्तेची फडवणीस, मोदींकडे तक्रार | आता राणेंकडे इतरांची तक्रार

MP Narayan Rane

नवी दिल्ली, १४ जुलै | भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. नारायण राणेंच्या भेटीसाठी सोमय्या दिल्लीत आले होते. या भेटीत त्यांनी कोकणातील मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली. स्वत: सोमय्यांनी याबाबतचं ट्विट करुन ही माहिती दिली.

विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे नारायण राणे भाजपमध्ये नसताना किरीट सोमैय्या यांनी नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदींकडे २०१६ मध्ये तक्रार केली होती. तसेच दुसऱ्या बाजूला केतन तिरोडकर यांनी देखील न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. (येथे वाचू शकता). मात्र आज तेच किरीट सोमैय्या नारायण राणे यांच्याकडे इतर पक्षातील नेत्यांची तक्रार करण्यासाठी गेले होते.

किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित करुन, कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे किरीट सोमैय्या एखाद्याला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठीच काम करतात का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader meet Union Minister Narayan Rane at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x