22 January 2025 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

टीकेच्या नादात, निलेश राणेंच्या ट्विटमध्ये महाविकास आघाडी सरकार २०२४ पर्यंत कायम राहण्याचे संकेत

Mahavikas Aghadi

मुंबई, २६ मे | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कोविड सेंटरमधील नृत्यावरून सुरू झालेला राजकीय थयथयाट अजून सुरूच आहे. आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कोविड सेंटरमधील नृत्यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या या टीकेला रोहित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मात्र टीका करण्याच्या नादात निलेश राणे जे बोलून गेले त्यानुसार महाविकास आघाडी सरकार २०२४ पर्यंत कायम राहणार आणि फडणवीस पुन्हा येणार नाहीत हे अप्रत्यक्षरीत्या निश्चित झालं आहे असंच म्हणावं लागेल. एकूण महाविकास आघाडी सरकार पडणार नाही हे भाजप नेत्यांना माहित आहे आणि केवळ संभ्रम पसरवून फुटणाऱ्या भाजप नेत्यांना थोपवण्यासाठी राजकीय पुड्या सोडल्या जातात हे यावरून सिद्ध होतंय असं म्हणावं लागेल.

 

News English Summary: The political turmoil that started with the dance at NCP MLA Rohit Pawar’s Covid Center is still going on. Now, former BJP MP Nilesh Rane has castigated Rohit Pawar for dancing at the Covid Center.

News English Title: BJP leader Nilesh Rane criticized NCP MLA Rohit Pawar over covid care center issue news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x