22 December 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन

बीड, २९ एप्रिल | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

दरम्यान या दौ-यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणॆ जाणवू लागल्याने त्या आयसोलेट झाल्या. त्यानंतर कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब दिला होता. गुरूवारी सकाळी त्यांनी आपण कोरोनाबाधित झाल्याचे समजताच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली असून दौ-यादरम्यान संपर्कातील सर्वाना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leader Pankaja Munde has contracted corona. It is learned that he is undergoing treatment at home. Recently, Pankaja Munde tweeted about this. Meanwhile, a few days ago, Pankaja Munde’s sister and Beed BJP MP Pritam Munde was also showing corona-like symptoms.

News English Title: BJP leader Pankaja Munde covid 19 positive news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x